डेनवेर : कोलोरॅडो कॅपिटल येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लावलेली प्रतिमा काढण्यात येणार आहे. प्रतिमा विकृत असल्याचा दावा खुद्द ट्रम्प यांनी केल्यामुळे ती हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प यांची प्रतिमा तैलरंगात तयार केली आहे. २०१९ रोजी कोलोरॅडो कॅपिटल येथे तिचे अनावरण देखील केले होते.
Fans
Followers