E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल; दोघांना अटक
Wrutuja pandharpure
18 Mar 2025
पिंपरी
: एक ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर सहा तरुणांनी एका तरुणाला पिंपरी येथे भेटण्यासाठी बोलावले. तिथे त्याचे नग्न व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे घेत त्याला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तरुणाने मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सुजल सुनील मनकर (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुजल याचे वडील सुनील मनकर (रा. राजगुरूनगर, खेड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार प्रणव किशोर शिंदे (वय २१), नितीन पाटील (वय २२), संदीप रोकडे (वय २०), आकाश चौरे (वय २०, चौघे रा. महेशनगर पिंपरी. मूळ रा. धुळे), लोपेश राजू पाटील (वय २०, रा. महेशनगर, पिंपरी. मूळ रा. जळगाव), प्रथमेश परशुराम जाधव (वय १९, रा. महेशनगर, पिंपरी. मूळ रा. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोपेश पाटील आणि प्रथमेश जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी सहा जणांनी मिळून एका ऍप्लिकेशनच्या माध्यमातून सुजल याला संपर्क करून महेशनगर पिंपरी येथे बोलावून घेतले. तिथे त्याचे नग्न फोटो आणि व्हिडीओ काढले. ते फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन सुजल याच्याकडे ५० हजारांची मागणी केली. त्यातील ३५ हजार ५०० रुपये सुजल याने आरोपींना दिले. मात्र आणखी पैशांची मागणी करत आरोपींनी सुजल याला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून सुजल याने संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
Related
Articles
'हिट अँड रन' चालकाला डेहराडूनमध्ये अटक
15 Mar 2025
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
12 Mar 2025
निराशाजनक रोजगार चित्र
16 Mar 2025
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
12 Mar 2025
पायल कपाडिया यांचा चित्रपट सर्वोत्कृष्ट
18 Mar 2025
बेदरकारपणे वाहन चालवून मजूरांना जखमी करणार्या डॉक्टरवर गुन्हा
17 Mar 2025
'हिट अँड रन' चालकाला डेहराडूनमध्ये अटक
15 Mar 2025
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
12 Mar 2025
निराशाजनक रोजगार चित्र
16 Mar 2025
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
12 Mar 2025
पायल कपाडिया यांचा चित्रपट सर्वोत्कृष्ट
18 Mar 2025
बेदरकारपणे वाहन चालवून मजूरांना जखमी करणार्या डॉक्टरवर गुन्हा
17 Mar 2025
'हिट अँड रन' चालकाला डेहराडूनमध्ये अटक
15 Mar 2025
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
12 Mar 2025
निराशाजनक रोजगार चित्र
16 Mar 2025
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
12 Mar 2025
पायल कपाडिया यांचा चित्रपट सर्वोत्कृष्ट
18 Mar 2025
बेदरकारपणे वाहन चालवून मजूरांना जखमी करणार्या डॉक्टरवर गुन्हा
17 Mar 2025
'हिट अँड रन' चालकाला डेहराडूनमध्ये अटक
15 Mar 2025
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
12 Mar 2025
निराशाजनक रोजगार चित्र
16 Mar 2025
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
12 Mar 2025
पायल कपाडिया यांचा चित्रपट सर्वोत्कृष्ट
18 Mar 2025
बेदरकारपणे वाहन चालवून मजूरांना जखमी करणार्या डॉक्टरवर गुन्हा
17 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?