E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पाकिस्तान क्रिकेटपटू जुनैद खानचा मैदानात मृत्यू
Wrutuja pandharpure
18 Mar 2025
कॅनबेरा
: ऑस्ट्रेलियातील अॅडिलेडच्या मैदानात पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटरचा दुर्दैवी मृत्यू झाला. मैदानात फलंदाजी करत असताना जुनैद जफर खान नावाचा क्रिकेटरने आपला जीव गमावला. कडाक्याच्या उन्हात खेळणे त्याच्या जीवावर बेतले.
अॅडिलेडच्या कॉनकॉर्डिया कॉलेजच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात ओल्ड कॉनकॉर्डियन्स क्रिकेट क्लबकडून जुनैद मैदानात उतरला होता. प्रिन्स अल्फ्रेड ओल्ड कॉलेजियन्स विरुद्धच्या सामन्यात आधी त्याने ४० षटके क्षेत्ररक्षण केले. त्यानंतर फलंदाजी करताना ही घटना घडली. वैयक्तिक १६ धावांवर खेळत असताना तो अचानक मैदानात कोसळला अन् त्याचा मृत्यू झाला. जुनैद खान २०१३ मध्ये पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाला होता. ऑस्ट्रेलियातील अॅडिलेड येथील एका आयटी कंपनीत तो काम करत होता.
Related
Articles
गाझात इस्रायलचे भीषण हवाई हल्ले
18 Mar 2025
श्रीलंकेच्या थिसारा परेराने एका षटकात ठोकले ६ षटकार
18 Mar 2025
मुंढव्यात १६ लाख ८० हजार गांजा जप्त
15 Mar 2025
निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसला जेजुरीत थांबा
15 Mar 2025
वाचक लिहितात
18 Mar 2025
सांघिक विजय
16 Mar 2025
गाझात इस्रायलचे भीषण हवाई हल्ले
18 Mar 2025
श्रीलंकेच्या थिसारा परेराने एका षटकात ठोकले ६ षटकार
18 Mar 2025
मुंढव्यात १६ लाख ८० हजार गांजा जप्त
15 Mar 2025
निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसला जेजुरीत थांबा
15 Mar 2025
वाचक लिहितात
18 Mar 2025
सांघिक विजय
16 Mar 2025
गाझात इस्रायलचे भीषण हवाई हल्ले
18 Mar 2025
श्रीलंकेच्या थिसारा परेराने एका षटकात ठोकले ६ षटकार
18 Mar 2025
मुंढव्यात १६ लाख ८० हजार गांजा जप्त
15 Mar 2025
निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसला जेजुरीत थांबा
15 Mar 2025
वाचक लिहितात
18 Mar 2025
सांघिक विजय
16 Mar 2025
गाझात इस्रायलचे भीषण हवाई हल्ले
18 Mar 2025
श्रीलंकेच्या थिसारा परेराने एका षटकात ठोकले ६ षटकार
18 Mar 2025
मुंढव्यात १६ लाख ८० हजार गांजा जप्त
15 Mar 2025
निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसला जेजुरीत थांबा
15 Mar 2025
वाचक लिहितात
18 Mar 2025
सांघिक विजय
16 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?