E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आयपीएल सामने आणि तिकिट बुकींग सुविधा
Wrutuja pandharpure
18 Mar 2025
नवी दिल्ली
: आयपीएलचा १८वा सीझन येत्या २२ मार्च पासून सुरू होत आहे. पहिलाच सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी यांच्यात ईडन गार्डन्सच्या मैदानावर होणार आहे. तर दुसर्या दिवशी गतवर्षीचा उपविजेता संघ सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्सविरूद्ध सामना खेळेल. तर तिसरा सामना आयपीएलमधील एल क्लासिको म्हणजेच मुंबई इंडियन्स वि. सीएसके यांच्यात होणार आहे. या सामन्यांचा थरार लाईव्ह पाहण्यासाठी सामन्यांची तिकिट बुक करण्यासाठी काही अॅप आहेत.
आयपीएलमध्ये ७० साखळी सामने खेळवले जातील आणि त्यानंतर टॉप -४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. पहिला क्वालिफायर सामना हैदराबादमध्ये २० मे रोजी तर एलिमिनेटर सामना २१ मे रोजी कोलकातामध्ये होईल. तर अंतिम सामना २५ मे रोजी खेळवला जाईल. यादरम्यान सर्वच संघांनी त्यांचे तिकिट पार्टनर्स जाहीर केले आहेत. त्यामाध्यमातून तिकीटी बूक कराता येतील.
आयपीएलच्या तिकिटांची रक्कम ही सामने आणि ठिकाणांनुसार वेगवेगळी आहे. मुंबई इंडियन्सच्या वानखेडेवरील सामन्याची कमीत कमी तिकीटाची किंमत ९९९ आहे तर केकेआरच्या सामन्यांची तिकिटांची किंमत ९९० पासून सुरू होते. गुवाहाटीमधील राजस्तान रॉयल्सच्या सामन्याच्या तिकिटांची किंमत १५०० पासून सुरू आहे. गुजरात टायटन्स ४९९ रूपये, सनरायझर्स हैदराबाद ७५० रूपये, पंजाब किंग्स १००० रूपये अशा सामन्यांच्या तिकिटांची किंमत आहे. प्लेऑफ आणि फायनल सामन्यांच्या तिकिटांची किंमत वेगळी असेल.
आयपीएल संघ आणि त्यांचे तिकीट पार्टनर्स
* चेन्नई सुपर किंग्ज - पेटीएम इनसाइडर/झोमॅटो डिस्ट्रिक्ट
* मुंबई इंडियन्स - बुक माय शो
* गुजरात टायटन्स - पेटीएम इनसाइडर/झोमॅटो डिस्ट्रिक्ट
* लखनऊ सुपर जायंट्स - बुक माय शो
* राजस्तान रॉयल्स - बुक माय शो
* पंजाब किंग्ज - पेटीएम इनसाइडर/झोमॅटो डिस्ट्रिक्ट
* सनरायझर्स हैदराबाद - पेटीएम इनसाइडर/झोमॅटो डिस्ट्रिक्ट
* कोलकाता नाईट रायडर्स - बुकमायशो
* रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - टिकट जेनी
* दिल्ली कॅपिटल्स - पेटीएम इनसाइडर/झोमॅटो डिस्ट्रिक्ट
Related
Articles
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते देव मुखर्जी यांचे निधन
15 Mar 2025
महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
17 Mar 2025
विठ्ठल मंदिराच्या गाभार्यातील दगडी कामाच्या कोटींगचा पुरातत्व विभागाने लेखी अहवाल द्यावा
12 Mar 2025
जन्माने नागरिकत्व अटी तत्त्वत: स्वीकाराव्यात
15 Mar 2025
आजपासून दूध महागणार
15 Mar 2025
दानिश कनेरियाचे शाहीद आफ्रिदीवर आरोप
14 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?