E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अमेरिकेत चक्रीवादळात ३४ जणांचा मृत्यू
Wrutuja pandharpure
17 Mar 2025
१० कोटी नागरिकांना फटका
वॉशिंग्टन
: अमेरिकेतील मिसूरी, इलिनॉय, अलाबामा, मिसिसिपी, इंडियाना, आर्कान्सा, लुईझियाना आणि टेनेसी या राज्यांमध्ये चक्रीवादळाने थैमान घातले आहे. या राज्यांमध्ये आतापर्यंत ४० चक्रीवादळे आली आहेत. या आपत्तीमुळे १० कोटी नागरिक प्रभावित झाली असून, आतापर्यंत ३४ जणांनी आपला जीव गमावला आहे. दोन लाख घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
पश्चिमेकडील राज्ये चक्रीवादळाच्या विळख्यात आहेत. कॅन्ससमध्ये वादळामुळे महामार्गावर सुमारे ५० वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. मिसिसिपीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण बेपत्ता झाले. मिसूरीमध्ये सर्वाधिक १२ मृत्यू झाले आहेत. १०० किलोमीटर तासी वेगाने हे वादळ वाहत आहे. इमारती आणि रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत.
अलाबामा, पश्चिम जॉर्जिया, पूर्व लुईझियाना, मिसिसिपी आणि फ्लोरिडामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. टेक्सास, कॅन्स, मिसूरी आणि न्यू मेक्सिको हे जंगलातील आगींचा धोका आहे. टेक्सास, ओक्लाहोमा, मिसूरी, इलिनॉय, इंडियाना आणि मिशिगनमध्ये जोरदार वार्यांमुळे दोन लाखांहून अधिक घरांची वीज गेली आहे.राष्ट्रीय हवामान सेवेने दक्षिण डकोटा आणि पश्चिम मिनेसोटाच्या काही भागांसाठी हिमवादळाचा इशारा जारी केला आहे. या भागात ६ इंचांपर्यंत बर्फवृष्टीची शक्यता आहे. तर वेगाने वाहणारे वादळ गंभीर धोका निर्माण करू शकतात, असे अमेरिकेतील वादळ अंदाज केंद्राने म्हटले आहे.
Related
Articles
सतीश भोसले याच्या घरावर बुलडोझर
14 Mar 2025
पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही
15 Mar 2025
इंधनाची अधिक दरात विक्री करुन नागरिकांची लूटमार
18 Mar 2025
पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशात बंडाचे कारस्थान?
12 Mar 2025
गायक हनी सिंगच्या कार्यक्रमात पोलिसांकडून लाठीमार
15 Mar 2025
सचिन तेंडूलकर-युवराज सिंगच्या फलंदाजीमुळे इंडीया मास्टर्सचा विजय

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?