E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
धायरीत कचरा प्रकल्पास आग
Wrutuja pandharpure
17 Mar 2025
पुणे
: धायरी येथील कचरा प्रकल्पास आग लागल्याची भीषण घटना शनिवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे, मोठा अनर्थ टळला. कचरा प्रकल्पाच्या शेजारी अनेक मोठमोठे गृहप्रकल्प आहेत. या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.नर्हे - धायरी रस्त्यावरील पारी कंपनीजवळ असलेल्या या कचरा प्रकल्पाला पहाटे अडीच-तीनच्या सुमारास आग लागल्याचे माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच, अग्निशामन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली.
आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाचे आनंदनगर केंद्र, नवले केंद्र, कात्रज, एरंडवणा येथील बंब बोलवण्यात आले. त्यानंतर पाण्याचे टँकर देखील बोलवण्यात आले. या ठिकाणी ओला आणि सुका कचर्याचे वर्गीकरण केले जाते. त्यामुळे तेथे कचर्याचे खूप मोठे ढीग होते. आग विझवण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरूच होते.जेसीबी बोलून कचर्याचे ढीग काढून, तेथे आग विझवण्याचे काम सुरू होते. या कचरा प्रकल्पाला लागून अनेक मोठे गृहप्रकल्प आहेत. मात्र, सुदैवाने आग पसरली नाही. ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही. दरम्यान, जून २०२२ मधेही या कचरा प्रकल्पास अशाच प्रकारे आग लागली होती. कचरा प्रकल्प हा रहिवाशी वस्तीत असल्याने हा प्रकल्प अन्यत्र हलवण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत. तसेच, आग लागली की लावली गेली याबाबत नागरिकात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
Related
Articles
श्रीलंकेच्या थिसारा परेराने एका षटकात ठोकले ६ षटकार
18 Mar 2025
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
12 Mar 2025
महमद शमीने घटविले १ किलो वजन
14 Mar 2025
जुन्या गृहनिर्माण संस्थांसाठी पुनर्विकासाचे महत्त्व
15 Mar 2025
न्यूझीलंडचा पाकिस्तानवर धडाकेबाज विजय
17 Mar 2025
घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
अमेरिकेत मंदीची शक्यता?
6
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी