E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानचा दावा बीएलएने फेटाळला
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
कराची : जाफर एक्सप्रेसचे अपहरण करत प्रवाशांना ओलिस ठेवणार्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) सर्व ३३ बंडखोरांना आम्ही ठार मारले असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानचा हा दावा बीएलएने फेटाळला आहे. युद्ध अजून संपलेले नाही, असे सांगतानाच आम्ही १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना मारले असल्याचा दावा बीएलएने केला आहे.
या कारवाईत २१ नागरिकांसह ४ सैनिक ठार झाले. तर, ३५० हून अधिक ओलिसांची आम्ही सुटका केली, असा दावा पाकिस्तानने केला होता. दरम्यान, पाकिस्तान मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची खरी संख्या लपवत आहे. कारण, त्यांना सैन्याचे मनोबल तोडायचे नाही, असे बीएलएने म्हटले आहे.
Related
Articles
युवराज सिंग-विराट कोहली यांच्यात मतभेद
14 Mar 2025
जुन्या गृहनिर्माण संस्थांसाठी पुनर्विकासाचे महत्त्व
15 Mar 2025
अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक
11 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
सतीश भोसलेच्या साडूवरही खंडणीचा गुन्हा दाखल
11 Mar 2025
भोपाळमध्ये व्यासपीठ कोसळून काँग्रेसचे सात नेते जखमी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
4
भारतचं चॅम्पियन
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)