E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
बीसीसीआय श्रेयस अय्यरबरोबर महत्त्वपुर्ण करार करणार
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच आगामी वार्षिक वर्षासाठी केंद्रीय करार यादी जाहीर करणार आहे. चॅम्पियन्स चषकामधील खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यांकन केल्यानंतर बोर्ड यादी जाहीर करणार आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येच ही यादी जाहीर करण्यात आली होती, परंतु यावेळी चॅम्पियन्स चषकामुळे ती लांबली.
गेल्या वर्षी, केंद्रीय करार यादीतून वगळलेल्या खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर हे एक मोठे नाव होते. देशांतर्गत क्रिकेट गांभीर्याने न घेतल्यामुळे त्याला वगळण्यात आले. चॅम्पियन्स चषकामधील त्याच्या शानदार कामगिरीनंतर आता त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या यादीत समाविष्ट करू शकते.
गेल्या वर्षी बीसीसीआयच्या करार यादीत समाविष्ट असलेले अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग न घेतल्यामुळे यावेळी यादीतून बाहेर पडू शकतात. आवेश खान, रजत पाटीदार, केएस भरत हे खेळाडू यावेळी बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून बाहेर पडू शकतात. गेल्या वर्षी तिन्ही खेळाडूंना क श्रेणीमध्ये ठेवण्यात आले होते. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट झाल्यानंतर रजत पाटीदारने गेल्या कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही. पण, त्याने सय्यद मुश्ताक अली चषकाच्या गेल्या आवृत्तीत शानदार कामगिरी केली. आणि तो दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, पण त्याला भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेत स्थान मिळाले नाही. यावेळी, आयपीएलमध्ये बंगळुरुचे नेतृत्व करणारा रजत पाटीदार बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून बाहेर पडू शकतो.गोलंदाज आवेश खान देखील केंद्रीय करार यादीतून बाहेर पडू शकतो.
Related
Articles
प्राजक्ताची फुलं...
10 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Mar 2025
जागतिक प्रदूषणाच्या यादीत भारतातील तेरा शहरे
12 Mar 2025
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते देव मुखर्जी यांचे निधन
15 Mar 2025
महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा फेरविचार करा; आयुक्तांकडे मागणी
11 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
प्राजक्ताची फुलं...
10 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Mar 2025
जागतिक प्रदूषणाच्या यादीत भारतातील तेरा शहरे
12 Mar 2025
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते देव मुखर्जी यांचे निधन
15 Mar 2025
महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा फेरविचार करा; आयुक्तांकडे मागणी
11 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
प्राजक्ताची फुलं...
10 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Mar 2025
जागतिक प्रदूषणाच्या यादीत भारतातील तेरा शहरे
12 Mar 2025
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते देव मुखर्जी यांचे निधन
15 Mar 2025
महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा फेरविचार करा; आयुक्तांकडे मागणी
11 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
प्राजक्ताची फुलं...
10 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Mar 2025
जागतिक प्रदूषणाच्या यादीत भारतातील तेरा शहरे
12 Mar 2025
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते देव मुखर्जी यांचे निधन
15 Mar 2025
महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा फेरविचार करा; आयुक्तांकडे मागणी
11 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
4
भारतचं चॅम्पियन
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)