E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमध्ये जंगी स्वागत
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
महिलांकडून बिहारी नृत्य, गायन
पोर्ट लुईस
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमधील भारतीय वंशाच्या नागरिकांनी मंगळवारी जंगी स्वागत केले. या प्रसंगी महिलांनी बिहारी सांस्कृतिक कार्यक्रम गीत गवई सादर केले.मॉरीशसच्या राष्ट्रीय दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आले होते. पोर्ट लुईस येथील विमानतळावर त्यांचे स्वागत भारतीय वंशाच्या नागरिकांनी उत्साहात केले.
भोजपुरी संगीतातील गीत गवई नृत्याचा प्रकार आहे. तो ऐतिहासिक काळात महिलांनी भारतातून मॉरीशसमध्ये आणला असून तो पुढील पिढीने जपला आहे. तो सादर करुन मोदी यांचे स्वागत केले. त्यामुळे मोदी भारावून गेले. त्यांनी पारंपरिक गाणी मनापासून ऐकली. भारतीय वारसा , संस्कृती आणि मूल्ये भारतीय नागरिकांनी जपली आहेत. त्या माध्यमातून दोन्ही देशांचे संबंध अधिक वाढीस लागले आहेत. अनेक पिढ्यांनी तो वारसा पुढे सुरू ठेवल्याचा अभिमान आहे, असे मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे. मोदी यांचे स्वागत करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. राष्ट्रध्वज तिरंगा देखील फडकाविला. मोदी यांचे स्वागत करण्यासाठी मॉरीशसचे पंतप्रधान डॉ. नविनचंद्र रामगुलाम स्वत: आले होते. मोदी विमानातून उतरताच भारतीय नागरिकांनी जल्लोष केला. रामगुलाम यांनी मोदी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. मोदी यांचा उल्लेख त्यांनी जवळचा मित्र असा केला. दोन्ही देश विविध क्षेत्रांत हातात हात घालून कार्य करतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
Related
Articles
पुण्याच्या लौकिकाला काळिमा
10 Mar 2025
विठ्ठल मंदिराच्या गाभार्यातील दगडी कामाच्या कोटींगचा पुरातत्व विभागाने लेखी अहवाल द्यावा
12 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
जागतिक प्रदूषणाच्या यादीत भारतातील तेरा शहरे
12 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
अंतिम सामन्यात विराट विक्रमी कामगिरी करणार?
08 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा