E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
द स्कूल ऑफ मॉन्टेसरी शाळेवर कारवाई
बंडगार्डन
: द स्कूल ऑफ मॉन्टेसरी शाळेच्या प्रशासनाने आरटीआय मोफत शिक्षण कायद्याचे उल्लंघन केले. तसेच १ ते ४ वर्ग अनधिकृत आढळल्याने गटशिक्षणधिकार्यांकडून शाळा बंद करण्याचा आदेश दिल्याने स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून शिक्षण अधिकार्यांचे कौतुक करण्यात आले.
अनेक वर्षापासून शासनाच्या शिक्षण कायद्यानुसार शाळा सुरू नसल्याने हवेली पंचायत समितीच्या शिक्षण अधिकार्यांकडून सध्या कारवाई सुरू केली आहे. सध्या पुणे शहराच्या सर्व भागात बेकायदा शाळेची संख्या वाढत आहे. यामुळे पालक ही कोणती ही तपास न करता आपल्या मुलांना शाळेत दाखल करत आहेत. मात्र पुणे विभागाच्या अधिकार्यांना जाग आल्याने सध्या बेकायदा शाळेवर कारवाईला जोर आला आहे. पुणे कॅम्प येथील द स्कूल ऑफ मॉन्टेसरी शाळेत अधिकारी तपास करण्यासाठी गेले असता १ ते ४ वर्ग अनाधिकृत आढळले. तसेच शाळा मान्यतबाबतची कागदपत्राची मागणी केल्यावर कोणत्या कागदपत्राची पुर्तता करण्यात आली नाही. शासकीय नियमाप्रमाणी नोटीस दिल्यावर संस्थेने शाळा बंद करणे अपेक्षित आहे. शिवाय एक लाख रूपये दंड भरणे आवश्यक होते. जर वर्ग बंद न केल्यास प्रत्येक दिवशी दहा हजार रूपये दंड भरावा लागेल असा ही आदेश गटशिक्षणधिकार्यांनी काढला आहे.
बेकायदा शाळेमुळे शहरात स्थानिक पालक आणि कार्यकर्त्यामध्ये भीतीचे वातारवण निर्माण झाले आहे. लाखो रूपये फि भरून ही अनधिकृत शाळा नागरिकांची दिशाभूल करत आहेत. घराच्या जवळ असल्याने अनेक पालक कोणती ही चौकशी न करता मुलांना बेकायदा शाळेत भरती करत आहेत. मात्र शिक्षण विभागाच्या सतर्कतमुळे अनधिकृत शाळांची माहिती समोर येत आहेत.
बेकायदा शाळेमुळे विद्यार्थ्यांची नुकसान होत आहे. पालकांचा पैसा वाया जात आहे. पै-पै जमा करून मुलांना शिक्षण देण्यासाठी पालक प्रयत्न करत आहे. ऐकीकडे शिक्षणाचे बाजारीकरण सुरू झाले आहे. अशा बाजार करणार्या शाळेच्या मालक , चालकांना शासनाने चांगला धडा दिला पाहिजे.
-समीर शेख, कार्यकर्ते
Related
Articles
आमदार क्षीरसागर यांच्या स्वीय सहाय्यकाची व्यवस्थापकाला मारहाण
11 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
प्रवाशांना उत्तम सेवा हेच ध्येय
08 Mar 2025
स्मृती मंधानाचे अर्धशतक
12 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
आमदार क्षीरसागर यांच्या स्वीय सहाय्यकाची व्यवस्थापकाला मारहाण
11 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
प्रवाशांना उत्तम सेवा हेच ध्येय
08 Mar 2025
स्मृती मंधानाचे अर्धशतक
12 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
आमदार क्षीरसागर यांच्या स्वीय सहाय्यकाची व्यवस्थापकाला मारहाण
11 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
प्रवाशांना उत्तम सेवा हेच ध्येय
08 Mar 2025
स्मृती मंधानाचे अर्धशतक
12 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
आमदार क्षीरसागर यांच्या स्वीय सहाय्यकाची व्यवस्थापकाला मारहाण
11 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
प्रवाशांना उत्तम सेवा हेच ध्येय
08 Mar 2025
स्मृती मंधानाचे अर्धशतक
12 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
3
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
4
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
5
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
6
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ