E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
बांगलादेशातून भारतात वैद्यकीय पर्यटन घटले
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
वृत्तवेध
तणावपूर्ण संबंध आणि व्हिसा निर्बंधांमुळे बांगलादेशमधून भारतात येणार्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. पर्यटन मंत्रालयाच्या नवीन आकडेवारीनुसार, भारताचे वैद्यकीय मूल्य पर्यटन (एमव्हीटी) नोव्हेंबर २०२४ मध्ये वार्षिक ४३ टक्के तर डिसेंबर २०२४ मध्ये ५९ टक्क्यांनी घसरले.नऊ महिन्यांच्या खंडानंतर बांगलादेश आणि भारतादरम्यान रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणे हे एक सकारात्मक चिन्ह आहे; परंतु ‘एमव्हीटी’ पूर्णपणे सुधारण्यासाठी वेळ लागेल. नवीन व्हिसासाठी अर्जदेखील मर्यादित आहेत. भारताने बांगलादेशसाठी व्हिसा ऑपरेशन्स कमी केल्यामुळे आणि फ्लाईट ऑपरेटर मर्यादित क्षमतेने काम करत असल्याने परिस्थिती अजूनही आव्हानात्मक आहे. सध्या प्रवास करणार्या अनेक रुग्णांनी संकट अधिक गडद होण्यापूर्वी व्हिसासाठी अर्ज केले होते. त्यांना व्हिसा मिळाला; परंतु नवीन अर्ज मर्यादित आहेत.
‘एमव्हीटी’मधील घसरणीचा विशेषत: कोलकाता आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय रूग्णांवर अधिक अवलंबून असलेल्या रुग्णालयांवर अधिक परिणाम झाला आहे. बांगलादेशाने आरोग्यासाठी समाविष्ट केलेल्या हॉस्पिटल साखळीमध्ये अपोलो हॉस्पिटल्स अधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे, तर ‘अॅस्टर डीएम हेल्थकेअर’ आणि ‘ फोर्टीस हेल्थकेअर’वर तुलनेने कमी परिणाम होण्याची शक्यता आहे. २०२२ मधील एका अहवालानुसार, भारतातील ६९ टक्के वैद्यकीय पर्यटक बांगलादेशमधून आले होते. भारताच्या ‘एमव्हीटी’मध्ये बांगलादेशचे ७० टक्के योगदान आहे.
Related
Articles
शाबासकी नको; पण बदनामी करू नका
08 Mar 2025
आमदार क्षीरसागर यांच्या स्वीय सहाय्यकाची व्यवस्थापकाला मारहाण
11 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष
10 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
अनीसुर रहमान आणि मदन सोनी यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार
08 Mar 2025
शाबासकी नको; पण बदनामी करू नका
08 Mar 2025
आमदार क्षीरसागर यांच्या स्वीय सहाय्यकाची व्यवस्थापकाला मारहाण
11 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष
10 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
अनीसुर रहमान आणि मदन सोनी यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार
08 Mar 2025
शाबासकी नको; पण बदनामी करू नका
08 Mar 2025
आमदार क्षीरसागर यांच्या स्वीय सहाय्यकाची व्यवस्थापकाला मारहाण
11 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष
10 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
अनीसुर रहमान आणि मदन सोनी यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार
08 Mar 2025
शाबासकी नको; पण बदनामी करू नका
08 Mar 2025
आमदार क्षीरसागर यांच्या स्वीय सहाय्यकाची व्यवस्थापकाला मारहाण
11 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष
10 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
अनीसुर रहमान आणि मदन सोनी यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार
08 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा