E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वडगावशेरीत पाणी टंचाई
Wrutuja pandharpure
11 Mar 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार
चंदननगर
: वडगावशेरी परिसरात पाणी टंचाई आणि दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. मात्र माजी नगरसेविका उषा कळमकर आणि शीतल अजय सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच तक्रार केली.
वडगावशेरी, खराडी, विमाननगर, सोमनाथ नगर, गणेशनगर, या भागात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळित झाला तर काही भागात दुषित पाणी पुरवठा केला जात आहे. याकडे मुद्दाम महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आल्याने राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. अधिकारी आणि पाणी सोडणारी व्यक्तीच जाणूनबुजून कृत्रिम टंचाई करून काही भागात दुषित पाणी पुरवठा करत आहे. शिवाय टॅँकरच्या मालकाचा व्यवसाय वाढवा म्हणून वडगावशेरी परिसरात असा प्रकार सुरू असल्याची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी अजित पवार यांनी त्वरित दखल घेऊन महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क करून सूचना देण्यात आल्या. पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत करण्यासाठी तातडीने पाउले उचलण्याचे आदेश दिले.
Related
Articles
आवादा कंपनी खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा
12 Mar 2025
योग्य वितरण केल्यास द्राक्षांना जागतिक बाजारपेठ
08 Mar 2025
श्री स्वामी समर्थ पालखीचे आज पुण्यात आगमन
12 Mar 2025
भर रस्त्यात विकृत कृत्य करणार्याची मित्रासह धिंड
11 Mar 2025
बस स्थानकांत सुरक्षा व्यवस्थेचा अभाव
07 Mar 2025
वाचक लिहितात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
3
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
4
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
5
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
6
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ