E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
नागपाड्यातील सफाई कामगारांच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक
Wrutuja pandharpure
11 Mar 2025
मुंबई
: नागपाडा येथे बांधकामाधीन इमारतीच्या तळघरातील पाण्याची टाकी स्वच्छ करणार्या चार कामगारांचा रविवारी गुदमरून मृत्यू झाला. या कामगारांना कोणतेही सुरक्षा उपकरण न दिल्याचा ठपका ठेवत दोन पर्यवेक्षकांना सर जे.जे. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल दालिम शेख (३५) व अनिमश विश्वास (३३) अशी अटक करण्यात आळेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही पर्यवेक्षक असून ते नागपाडा परिसरातील रहिवासी आहेत. सर. जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार धनराज झिपरू महाले यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस पथकाने नागपाडा परिसातून दोघांना ताब्यात घेतले.
नागपाड्यातील डिमटीमकर मार्गावरील बिस्मिल्ला स्पेस या निर्माणाधीन इमारतीचे तळघर बर्याच दिवसांपासून बंद होते. त्यानंतरही कोणतीही तपासणी न करता आरोपींनी पाच कामगारांना साफसफाईसाठी टाकीत उतरवले. टाकीत उतरवताना त्यांना कोणतेही सुरक्षा उपकरण पुरवण्यात आले नव्हते. टाकीतील अपुर्या प्राणवायूमुळे काही वेळातच त्यांचा श्वास गुदमरला आणि ते बेशुद्ध पडले. त्यामधील चार कामगारांचा मृत्यू झाला. तर पुरहान शेख (३१) या कामगाराची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Related
Articles
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
न्यूझीलंडचे पंतप्रधान १६ मार्चला भारत दौर्यावर
11 Mar 2025
महापालिका शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या निवृत्तीवेतन योजनेसाठी सरकार प्रयत्नशील
12 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले
08 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
3
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
4
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
5
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
6
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ