E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक
Wrutuja pandharpure
11 Mar 2025
पुणे
: नशा करण्यासाठी अमली पदार्थांची खरेदी करणे परवडत नसल्यामुळे तरूणांनी काही ठराविक औषधांचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. नशेसाठी वापरण्यात येणारी औषधे विकणार्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. योगेश सुरेश राऊत (वय २५, मांजरी, हडपसर), निसार चाँद शेख (वय २३, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस शिपाई महेश चव्हाण यांनी याप्रकऱणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
आरोपी राऊत आणि शेख यांनी औषध निर्मिती अभ्यासक्रमाची पदवी नाही, तसेच त्यांच्याकडे अन्न आणि औषध विभागाकडून (एफडीए) दिला जाणारा परवाना नाही. राऊत आणि शेख यांच्याकडे बेकायदा औषधांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नशेसाठी या औषधांचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हडपसर भागातील जिजामाता वसाहत परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून औषधांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारच्या औषधांचे सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो, तसेच मृत्यू होऊ शकतो, असे पोलीस शिपाई चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मुलाणी याप्रकऱणी अधिक तपास करत आहेत. हडपसर परिसरातून सहा महिन्यांपूर्वी नशेच्या विळख्यात अडकलेल्या तरुणीला नशेसाठी वापरल्या जाणार्या औषधांची विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
Related
Articles
असुरक्षित राज्यात ’एचएसआरपी’चा उपहास
08 Mar 2025
प्राजक्ताची फुलं...
10 Mar 2025
पाकिस्तान क्रिकेट संघ म्हणजे आयसीयूमधील रुग्ण : शाहिद आफ्रिदी
14 Mar 2025
स्पेसएक्सच्या महाकाय रॉकेटचा भीषण स्फोट
07 Mar 2025
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
08 Mar 2025
सिरियात गृहयुद्धाचा भडका
10 Mar 2025
असुरक्षित राज्यात ’एचएसआरपी’चा उपहास
08 Mar 2025
प्राजक्ताची फुलं...
10 Mar 2025
पाकिस्तान क्रिकेट संघ म्हणजे आयसीयूमधील रुग्ण : शाहिद आफ्रिदी
14 Mar 2025
स्पेसएक्सच्या महाकाय रॉकेटचा भीषण स्फोट
07 Mar 2025
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
08 Mar 2025
सिरियात गृहयुद्धाचा भडका
10 Mar 2025
असुरक्षित राज्यात ’एचएसआरपी’चा उपहास
08 Mar 2025
प्राजक्ताची फुलं...
10 Mar 2025
पाकिस्तान क्रिकेट संघ म्हणजे आयसीयूमधील रुग्ण : शाहिद आफ्रिदी
14 Mar 2025
स्पेसएक्सच्या महाकाय रॉकेटचा भीषण स्फोट
07 Mar 2025
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
08 Mar 2025
सिरियात गृहयुद्धाचा भडका
10 Mar 2025
असुरक्षित राज्यात ’एचएसआरपी’चा उपहास
08 Mar 2025
प्राजक्ताची फुलं...
10 Mar 2025
पाकिस्तान क्रिकेट संघ म्हणजे आयसीयूमधील रुग्ण : शाहिद आफ्रिदी
14 Mar 2025
स्पेसएक्सच्या महाकाय रॉकेटचा भीषण स्फोट
07 Mar 2025
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
08 Mar 2025
सिरियात गृहयुद्धाचा भडका
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा