E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
पाकिस्तानी एजंटची हत्या
बलुचिस्तान
: इराणमधून माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे अपहरण करण्यात पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संस्थेला मदत केल्याचा आरोप असलेल्या एका पाकिस्तानी एजंटची शुक्रवारी रात्री बलुचिस्तानमध्ये बंदूकधार्यांनी गोळ्या घालून हत्या केली. स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे. मुफ्ती शाह मीर हे बलुचिस्तानमधील एक प्रमुख धार्मिक विद्वान होता, जो यापूर्वी त्याच्यावरील दोन जीवघेण्या हल्ल्यातून वाचला होता. भारतीय अधिकारी कुलभूषण जाधव यांचे अपहरण करण्यात मुफ्ती शाह मीरची महत्त्वाची भूमिका होती, असे म्हटले जाते.
तुर्बतमधील एका मशिदीतून रात्रीच्या नमाजानंतर बाहेर पडत असताना मोटारसायकलवरून आलेल्या बंदूकधार्यांनी त्याच्यावर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर अगदी जवळून अनेक गोळ्या झाडण्यात आल्या त्यानंतर त्याचा शुक्रवारी रुग्णालयात मृत्यू झाला.दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत मीर हा कट्टरपंथी पक्ष जमियत उलेमा-ए-इस्लामचा (जेयूआय) सदस्य होता. तो एका एजंटच्या नावाखाली शस्त्रास्त्रे आणि मानवी चोरटा व्यापार करण्याचे काम करत होता. तो आयएसआयच्या जवळचा होता. अहवालांनुसार तो अनेकदा पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांना भेट देऊन तेथील दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यास मदत करत असे.
Related
Articles
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
‘टिमवि’चा आज पदवीप्रदान सोहळा
08 Mar 2025
‘गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी योग्य होते’
10 Mar 2025
विभागीय लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी
11 Mar 2025
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
12 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
‘टिमवि’चा आज पदवीप्रदान सोहळा
08 Mar 2025
‘गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी योग्य होते’
10 Mar 2025
विभागीय लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी
11 Mar 2025
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
12 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
‘टिमवि’चा आज पदवीप्रदान सोहळा
08 Mar 2025
‘गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी योग्य होते’
10 Mar 2025
विभागीय लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी
11 Mar 2025
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
12 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
‘टिमवि’चा आज पदवीप्रदान सोहळा
08 Mar 2025
‘गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी योग्य होते’
10 Mar 2025
विभागीय लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी
11 Mar 2025
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
12 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
3
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
4
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
5
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
6
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ