E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
ट्रम्प यांची पुतीन, झेलेन्की यांच्याशी चर्चा
Wrutuja pandharpure
14 Feb 2025
वॉशिंग्टन
: निवडणुकीत युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्याचे आश्वासन देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याची, माहिती पत्रकार परिषदेत दिली. ट्रम्प म्हणाले, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरून प्रदीर्घ आणि सकारात्मक चर्चा झाली. पुतीन यांच्यासोबत जवळपास दीड तास चर्चा केली. पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यासोबत युद्ध विराम करण्याच्या मुद्द्यावर बोलणे झाले. याबाबत पुतीन यांच्या शिष्टमंडळासोबत तत्काळ बैठक घेण्यावर सहमती झाली आहे. ही बैठक सौदी अरेबियात होईल. युक्रेनेमध्ये निवडणूक होण्याची गरज असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यावेळी यांनी सांगितले.
ट्रम्प यांना रशिया दौर्याचे निमंत्रण
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी अशी माहिती दिली, की ट्रम्प आणि पुतीन यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या देशांना भेटी देण्याबद्दल सहमती दर्शवली. पुतीन यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाच्या दौर्याचे निमंत्रण दिले.
झेलेन्स्की काय म्हणाले?
ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दल झेलेन्स्की म्हणाले, माझी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बोलणी झाली. दोन्ही देश मिळून रशियाच्या आक्रमणाला रोखण्याबद्दल, तसेच स्थिर, विश्वसनीय शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात पुढे कशी पावले टाकण्यासंदर्भात आराखडा तयार करत आहेत, असे झेलेन्स्की म्हणाले.
Related
Articles
मेग लेनिंगचे शतक हुकले
08 Mar 2025
‘जीएसटी’ उपायुक्त संजय सिंह यांची आत्महत्या
11 Mar 2025
न्यूयॉर्कला जाणारे विमान बाँबच्या भीतीने मुंबईत
11 Mar 2025
भोपाळमध्ये व्यासपीठ कोसळून काँग्रेसचे सात नेते जखमी
11 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
12 Mar 2025
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा