E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विज्ञान-तंत्रज्ञान
२०२७ मध्ये चांद्रयान-४ मोहीम
Wrutuja pandharpure
07 Feb 2025
नवी दिल्ली
: भारत २०२७ मध्ये चंद्राच्या खडकांचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी चांद्रयान-४ मोहीम सुरू करेल, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरूवारी सांगितले. चांद्रयान-४ मध्ये एलव्हीएम-३ रॉकेटचे दोन वेळा वेगवेगळे प्रक्षेपण केले र्जांल. जे मोहिमेचे पाच वेगवेगळे घटक वाहून नेतील आणि ते कक्षेत एकत्र केले जातील, असेही मंत्री सिंह यांनी म्हटले आहे.
चांद्रयान-४ मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे आहे, असे सिंग यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.ते पुढे म्हणाले, गगनयान मोहिमेत भारतीय अंतराळवीरांनी विशेषतः डिझाइन केलेल्या अंतराळयानातून पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे समाविष्ट आहे, पुढील वर्षी ही प्रक्रिया सुरू केली जाईल.२०२६ मध्ये भारत समुद्रयान मोहीम हाती घेणार आहे. यामध्ये तीन शास्त्रज्ञांना खोल समुद्रात ६,००० मीटर खोलीपर्यंतच्या पाणबुडीतून समुद्रतळाचा शोध घेण्यासाठी नेले जाईल.
ही कामगिरी गगनयान अंतराळ मोहिमेसह भारताच्या इतर महत्त्वाच्या मोहिमांच्या वेळेनुसार होईल, जी देशाच्या वैज्ञानिक उत्कृष्टतेच्या प्रवासात एक सुखद योगायोग ठरेल, असेही सिंह यावेळी म्हणाले. गगनयान प्रकल्पातील ’व्योमित्र’ या रोबोटला घेऊन जाणारी पहिली नॉन-क्रू मोहीम देखील या वर्षी होईल, असेही त्यांनी सांगितले. भारताचे अंतराळ अर्थव्यवस्थेचे मूल्य ८ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. हे पुढील दशकात ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे जागतिक अंतराळ महासत्ता म्हणून भारताची भूमिका आणखी मजबूत होईल, असेही ते म्हणाले.
Related
Articles
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?
07 Mar 2025
नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन करून सरकारची प्रतिमा उंचावण्याचे काम करावे : विभागीय आयुक्त
11 Mar 2025
राज्यावरील कर्जाचा भार ८ लाख कोटींच्या पुढे
08 Mar 2025
विभागीय लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी
11 Mar 2025
बियर-दारू दुकानांसाठी आता सोसायटीची एनओसी लागणार
12 Mar 2025
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
3
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
4
अमेरिकेचा अडसर (अग्रलेख)
5
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
6
स्वातंत्र्यसेनानी शिशिरकुमार बोस