नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांविरोधात मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत अधिकृत कागदपत्रे नसलेल्या २०० भारतीयांना अमेरिकेने लष्करी विमानाने परत पाठवले आहे. अमेरिकन दूतावासाने याबाबतची माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच अमेरिकेची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी त्यांनी अधिकृत कागदपत्रांशिवाय राहणार्यांना परत पाठविणार असल्याचे म्हटले होते.
Fans
Followers