E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
लग्नाच्या आमिषाने महिला डॉक्टरवर बलात्कार
Wrutuja pandharpure
14 Apr 2025
आयपीएस अधिकार्यावर गुन्हा
नागपूर
: एका महिला डॉक्टरला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आयपीएस अधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.२८ वर्षांच्या महिला डॉक्टरने नागपुरातील इमामवाडा पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली.पीडित डॉक्टर आणि ३० वर्षांचा आयपीएस अधिकारी नोव्हेंबर २०२२ मध्ये समाजमाध्यमावरील अॅपच्या माध्यमातून संपर्कात आले होते. आरोपी तेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता, तर पीडिता एमबीबीएसचा अभ्यासक्रम करत होती. त्यांचे ऑनलाइन संभाषण लवकरच फोन कॉल्समध्ये बदलले. त्यांची मैत्री झाल्यानंतर आरोपीने महिलेशी लग्न करण्याचे वचन दिले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्यानंतर आरोपीने महिलेला टाळण्यास सुरुवात केली आणि तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तिच्या तक्रारीच्या आधारे शनिवारी आयपीएस अधिकार्याविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
Related
Articles
माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार
18 Apr 2025
बाणेर-पाषाण लिंक रस्ता चार महिन्यांत पूर्ण करा
18 Apr 2025
चितळे बंधु यांचे नाव वापरून फसवणूक
18 Apr 2025
जिल्हा परिषद मोकळ्या जागांवर उभारणार सौर उर्जा प्रकल्प
19 Apr 2025
भारतात वर्षाला ८० हजार नोकर्या
22 Apr 2025
जप्त केलेल्या मिळकतींचा पालिकेकडून लिलाव
16 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!