E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
शार्दुल ठाकूरचे आयपीएलमध्ये २०० बळी
Wrutuja pandharpure
14 Apr 2025
लखनौ
: आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यावर वाइल्ड कार्डसह आयपीएलमध्ये एन्ट्री करणारा शार्दुल ठाकूर सातत्याने आपल्या कामगिरीतील धमक दाखवून देताना दिसतो. इंज्युरी रिप्लेसमेंच्या रुपात लखनौच्या ताफ्यातून मिळालेल्या संधीच त्याने सोन करून दाखवले आहे. प्रत्येक मॅचमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीची खास छाप सोडल्याचे पाहायला मिळाले.
लखनौच्या मैदानात रंगलेल्या गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना त्याच्यासाठी एकदम खास होता. आयपीएलच्या हंगामातील २६ सामन्यात तो शंभरावा आयपीएल सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यात २ बळी घेत त्याने द्विशतकी डाव शाधला आहे. पहिल्या तीन षटकामध्ये त्याला एकही बळी मिळाला नव्हता. पण अखेरच्या षटकात त्याने २ महत्वपुर्ण बळी घेत टी-२० क्रिकेटमध्ये २०० फलंदाज बाद करण्याचा पल्ला गाठला.
गुजरात विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूरने शेरफेन रुदरफोर्डच्या रुपात आपली पहिला बळी टिपला. त्यानंतर दुसर्या चेंडूवर त्याने राहुल तेवतियाला तंबूचा रस्ता दाखवत टी-२० क्रिकेटमध्ये २०० बळी पूर्ण केल्या. या सामन्यात दोन चेंडूवर दोन बळी घेत तो हॅटट्रिकवर पोहचला होता. पण त्याची संधी हुकली. राशीद खान झेलबाद होता होता वाचला अन् त्याच्या हॅटट्रिकची संधी हुकली.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातील २ बळींसह शार्दुल ठाकूरच्या खात्यात आता ११ बळी जमा झाल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसर्या स्थानावर आहे. रंजक गोष्ट ही की, आयपीएलमध्ये आतापर्यंत घेतलेल्या ११ बळींमध्ये ४ बळी त्याने फुलटॉस चेंडूवर घेतल्या आहेत. अन्य कोणत्याही गोलंदाजाला फुलटॉसवर एक पेक्षा अधिक बळी मिळालेला नाही.
Related
Articles
’कला उत्सव’मधून अवतरणार ’चित्र’ कलेची दुनिया
18 Apr 2025
वाचक लिहितात
18 Apr 2025
वाचक लिहितात
22 Apr 2025
उपचार नाकारणार्या रुग्णालयांवर कारवाई करा
18 Apr 2025
मुर्शिदाबाद हिंसाचार आणि लोकशाही
17 Apr 2025
युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे लोकल ट्रेन समोर आंदोलन
19 Apr 2025
’कला उत्सव’मधून अवतरणार ’चित्र’ कलेची दुनिया
18 Apr 2025
वाचक लिहितात
18 Apr 2025
वाचक लिहितात
22 Apr 2025
उपचार नाकारणार्या रुग्णालयांवर कारवाई करा
18 Apr 2025
मुर्शिदाबाद हिंसाचार आणि लोकशाही
17 Apr 2025
युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे लोकल ट्रेन समोर आंदोलन
19 Apr 2025
’कला उत्सव’मधून अवतरणार ’चित्र’ कलेची दुनिया
18 Apr 2025
वाचक लिहितात
18 Apr 2025
वाचक लिहितात
22 Apr 2025
उपचार नाकारणार्या रुग्णालयांवर कारवाई करा
18 Apr 2025
मुर्शिदाबाद हिंसाचार आणि लोकशाही
17 Apr 2025
युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे लोकल ट्रेन समोर आंदोलन
19 Apr 2025
’कला उत्सव’मधून अवतरणार ’चित्र’ कलेची दुनिया
18 Apr 2025
वाचक लिहितात
18 Apr 2025
वाचक लिहितात
22 Apr 2025
उपचार नाकारणार्या रुग्णालयांवर कारवाई करा
18 Apr 2025
मुर्शिदाबाद हिंसाचार आणि लोकशाही
17 Apr 2025
युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे लोकल ट्रेन समोर आंदोलन
19 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
केंद्र सरकारच्या मध्यस्थीला यश
6
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर