E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
शानदार शतकासह अभिषेक शर्माने मोडला राहुलचा विक्रम
Wrutuja pandharpure
14 Apr 2025
हैदराबाद
: सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने हैदराबादच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. पंजाबच्या संघाने दिलेल्या २४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ५५ चेंडूत १४१ धावांची मॅच विनिंग खेळी केली. आयपीएलमधील पहिले शतक झळकावताना अभिषेक शर्माने खास विक्रमाला गवणी घातली आहे.
पंजाब विरुद्धच्या सामन्यात २५६.३६ च्या स्ट्राइक रेटसह १४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १४१ धावांची खेळी करत अभिषेक शर्मानं भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आपल्या नावे केला. याआधी हा विक्रम लोकेश राहुलच्या नावे होता. केएल राहुलनं २०२० च्या हंगामात आरसीबीकडून खेळताना वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्स विरुद्ध ६९ चेंडूत १३२ धावांची खेळी केली होती. आयपीएलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणार्या दिग्गजांच्या यादीत तो आता तिसर्या क्रमांकावर आहे. या यादीत ख्रिस गेल १७५ धावांसह पहिल्या तर ब्रेंडन मॅक्युलम १५८ धावांसह दुसर्या स्थानावर आहे.
अभिषेक शर्मानं ४० चेंडूत आयपीएलमधील पहिले शतक साजरे केले. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत भारतीय खेळाडूच्या भात्यातून निघालेली ही तिसरे जलद शतक आहे. या यादीत युसूफ पठाण ३७ चेंडूतील शतकासह अव्वलस्थानावर आहे. आणि प्रियांश आर्य (३९) नंतर भारतीय खेळाडूने तिसरे सर्वात जलद शतक ठरले.
आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या १७५ - ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु) विरुद्ध पुणे इंडिया वॉरियर्स, २०१३
१५८ - ब्रेंडन मॅक्युलम (कोलकाता नाईय रायडर्स) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, २००८
१४१ - अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद) विरुद्ध पंजाब किंग्ज, २०२५
१४० - क्विंटन डिकॉक (लखनौ सुपर जाएंट्स) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २०२२
१३३ - एबी डिव्हिलियर्स (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु) विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१५
१३२ - केएल राहुल (किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, २०२०
Related
Articles
खंडाळा परिसरातील अपघातात तिघांचा मृत्यू
21 Apr 2025
महापालिकेतील गैरप्रकारांबाबत पालकमंत्र्यांसोबत बैठक घेणार
18 Apr 2025
ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी : चेन्नीथला
18 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची ईडी चौकशी
16 Apr 2025
दिल्लीतील बंगला सोडण्यास न्यायाधीश वर्मा यांचा नकार
22 Apr 2025
शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू
18 Apr 2025
खंडाळा परिसरातील अपघातात तिघांचा मृत्यू
21 Apr 2025
महापालिकेतील गैरप्रकारांबाबत पालकमंत्र्यांसोबत बैठक घेणार
18 Apr 2025
ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी : चेन्नीथला
18 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची ईडी चौकशी
16 Apr 2025
दिल्लीतील बंगला सोडण्यास न्यायाधीश वर्मा यांचा नकार
22 Apr 2025
शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू
18 Apr 2025
खंडाळा परिसरातील अपघातात तिघांचा मृत्यू
21 Apr 2025
महापालिकेतील गैरप्रकारांबाबत पालकमंत्र्यांसोबत बैठक घेणार
18 Apr 2025
ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी : चेन्नीथला
18 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची ईडी चौकशी
16 Apr 2025
दिल्लीतील बंगला सोडण्यास न्यायाधीश वर्मा यांचा नकार
22 Apr 2025
शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू
18 Apr 2025
खंडाळा परिसरातील अपघातात तिघांचा मृत्यू
21 Apr 2025
महापालिकेतील गैरप्रकारांबाबत पालकमंत्र्यांसोबत बैठक घेणार
18 Apr 2025
ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी : चेन्नीथला
18 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची ईडी चौकशी
16 Apr 2025
दिल्लीतील बंगला सोडण्यास न्यायाधीश वर्मा यांचा नकार
22 Apr 2025
शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू
18 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!