E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
समृद्धी महामार्गावर टोलवसुलीतून पिळवणूक
Wrutuja pandharpure
14 Apr 2025
समृद्धीचा प्रवास महाग होणार, फास्टटॅग ही सक्तीचा, हे वृत्त वाचनात आले. सरकार आम्ही करोडो रुपयांचा खर्च करून, हा समृद्धी मार्ग बनवला, असे सांगून आपली पाठ थोपटून घेत असते. तसेच या महामार्गामुळे इतक्या तासात अमुक ठिकाणी पोचता येते, सुखाने प्रवास करता येतो हे त्यांचे म्हणणे, खरे असले तरी, या महामार्गाचा खर्च भरून काढण्यासाठी, वाहनधारकांना टोलवसुली करून अक्षरशः त्यांची पिळवणूक केली जाते.
पूर्वी या महामार्गावर रु १०८० मोजावे लागत होते. तेच आता नवीन दरानुसार ,वाहनचालकांना रु १,२९० रुपये मोजावे लागणार आहेत. बांधकाम विभागाने तसेच सरकारने टोलवसुली जरूर करावी. पण त्यामानाने रस्त्यांचा दर्जा खरोखरच चांगला असतो? याचा विचार केला तर याचे उत्तर नाहीच येते. याचे कारण महामार्ग बांधून, महिना न होतो तोच रस्त्याला तडे गेलेले अथवा रस्त्यावर खड्डे पडलेले दिसून येतात. याचा अर्थ उघड आहे आहे की, महामार्ग बांधताना, जे साहित्य वापरले जाते ते निकृष्ट दर्जाचे असते. मग अशी परिस्थिती असेल तर वाहनचालकांकडून टोलच घेता कामा नये. किंवा निम्म्याने टोलवसुली व्हायला हवी. पण तसे होताना दिसत नाही .उलट वाहनचालकांकडून हक्काने पसे वसूल जातात , याचेच वाईट वाटते. आता राहिला प्रश्न फास्टटॅग सक्तीचा. एक एप्रिलपासून सर्व वाहनचालकांना फास्टटॅग सक्तीचा केला आहे. हे योग्यच आहे. परंतु ज्या वाहनचालकांनी अजूनही फास्टटॅग बसवून घेतला नाही, अशांकडून दुप्पट दंड वसूल करणे हे चुकीचे आहे.फास्टटॅग बसवल्यामुळे रांगेत वेळ वाया जात नाही. तसेच पेट्रोल ची तसेच वेळेची बचत होते. हे जरी खरे असले तरी, नेटमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास, टोलचे पैसे कापले जात नाहीत. किंवा काहीवेळेस दुप्पट पैसे कापले जातात. मग अशा वेळेस, वाहनचालक व टोल वसूल करणारे कर्मचारी यांच्यात बाचाबाची होते. त्यामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. मग अशा वेळेस काय करणार? तात्पर्य जेवढ्या सुखसोयीं आहेत, तेवढ्याच गैरसोयी देखील आहेत.
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
Related
Articles
अकोल्यात दहा दिवसांआड पाणी
21 Apr 2025
परदेशी पर्यटकासोबत गैरवर्तन करणार्या एकाने मागितली माफी
16 Apr 2025
अश्विनी बिद्रे हत्याकांड अभय कुरुंदकर याला जन्मठेप
22 Apr 2025
वाचक लिहितात
22 Apr 2025
चीनवर आता २४५ टक्के शुल्क!
17 Apr 2025
ज्ञानप्राप्तीसाठी एकाग्रतेचे व्यसन आवश्यक
19 Apr 2025
अकोल्यात दहा दिवसांआड पाणी
21 Apr 2025
परदेशी पर्यटकासोबत गैरवर्तन करणार्या एकाने मागितली माफी
16 Apr 2025
अश्विनी बिद्रे हत्याकांड अभय कुरुंदकर याला जन्मठेप
22 Apr 2025
वाचक लिहितात
22 Apr 2025
चीनवर आता २४५ टक्के शुल्क!
17 Apr 2025
ज्ञानप्राप्तीसाठी एकाग्रतेचे व्यसन आवश्यक
19 Apr 2025
अकोल्यात दहा दिवसांआड पाणी
21 Apr 2025
परदेशी पर्यटकासोबत गैरवर्तन करणार्या एकाने मागितली माफी
16 Apr 2025
अश्विनी बिद्रे हत्याकांड अभय कुरुंदकर याला जन्मठेप
22 Apr 2025
वाचक लिहितात
22 Apr 2025
चीनवर आता २४५ टक्के शुल्क!
17 Apr 2025
ज्ञानप्राप्तीसाठी एकाग्रतेचे व्यसन आवश्यक
19 Apr 2025
अकोल्यात दहा दिवसांआड पाणी
21 Apr 2025
परदेशी पर्यटकासोबत गैरवर्तन करणार्या एकाने मागितली माफी
16 Apr 2025
अश्विनी बिद्रे हत्याकांड अभय कुरुंदकर याला जन्मठेप
22 Apr 2025
वाचक लिहितात
22 Apr 2025
चीनवर आता २४५ टक्के शुल्क!
17 Apr 2025
ज्ञानप्राप्तीसाठी एकाग्रतेचे व्यसन आवश्यक
19 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!