E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
खैबरमधील पोलिस चौकीवर दहशतवादी हल्ला
Wrutuja pandharpure
13 Apr 2025
चकमकीनंतर दहशतवादी पळाले
पेशावर
: पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पोलिसांच्या एका चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला करणयाचा प्रयत्न केला. मात्र, हल्ल्याचे कारस्थान पोलिसांनी उधळून लावले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यातील पर्वतीय भागात शांगला येथे पोलिस चौकी आहे. शुक्रवारी रात्री दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. सतर्क पोलिसांनी तो उधळैून लावल्याची माहिती पोलिस महासंचालक झुल्फीकार हमीद यांनी दिली. ते म्हणाले, दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी हलक्या आणि अवजड शस्त्रांचा वापर केला. प्रति हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून दहशतवादी पळाले. या वेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला होता. कोणताही दहशतवादी हल्ला परतावून लावण्याची धमक पोलिसांमध्ये असून त्यांचे मनोधैर्य वाढले असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात सुरक्षा दल आणि पोलिसांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात बंडखोर आणि दहशतवादी वारंवार सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करत आले आहेत. त्यामध्ये चौक्या, वाहनांचा ताफा यांचा समावेश आहे. शांगला येथील चौक्या दुर्गम पर्वतीय भागात आणि जंगलाने वेढलेल्या असल्याने तेथे वारंवार दहशतवादी हल्ले केले जात आहेत. त्यापैकीच हा एक हल्ला असल्याचे मानले जात आहे.
Related
Articles
एका युगप्रवर्तक परिवर्तनाचा प्रवास
14 Apr 2025
महिलांना मालमत्ता कराची बिले वितरण करण्यापूर्वी प्रशिक्षण
17 Apr 2025
तेजस्वी यांनी घेतली खर्गे, राहुल यांची भेट
16 Apr 2025
दहशतवादी प्रकरणात प्रदीर्घ तुरुंगवास योग्य; जामीन नाही
16 Apr 2025
महापालिकेच्या शिक्षक भरतीत गैरव्यवहार?
16 Apr 2025
पाण्याच्या टँकरच्या पळवापळवीला बसणार चाप

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार