E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
खैबरमध्ये गोळीबारात दोन दहशतवादी ठार
Wrutuja pandharpure
12 Apr 2025
पेशावर
: पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात तेहरीक ए तालिबान पाकिस्तानचे दोन दहशतवादी म्होरके ठार झाले आहेत. लष्कराबरोबर उडालेल्या चकमकीत ते ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
हफीजउल्ला उर्फ कोचवान हा दहशतवादी म्होरक्या ठार झाल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला. कोचवान आणि आणखी एक दहशतवादी मोटारसायकलवरून जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. तिबेगररा रस्त्यावरील लोअर डीर जिल्ह्यात गोळीबारात ते ठार झाले. खैबरच्या दहशतवाद विरोधी पथकाने सांगितले की, दोघांवर ५० लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. अन्य दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असून घटनास्थळावरील बंदोबस्तात वाढ केली आहे.
दरम्यान, कारवाईत मारला गेलेला दहशतवादी म्होरक्या हफीजउल्ला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होता. तो डीर जिल्ह्याचा रहिवासी असून कॉम्पुटर सायन्सचा पदवीधर होता. तो पूर्वी जैश ए मुहम्मद संघटनेशी संलग्न होता. त्यानंतर त्याने टीटीपी संघटनेत प्रवेश केला. मर्दन परिसरात पर्यायी सरकार चालवत होता. विविध दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग आहे. त्यामध्ये २००९ आणि २०१४ मध्ये त्याने सुरक्षा दलांवर हल्ला केला होता.
Related
Articles
पाणीपट्टीबाबतच्या खोट्या संदेशाला बळी पडू नका
17 Apr 2025
बीडमध्ये युवकाची हत्या
16 Apr 2025
आश्रमात २७ मुलांवर अत्याचार
17 Apr 2025
चीन-अमेरिकेत व्यापारयुद्ध टिपेला
18 Apr 2025
हिंसाचाराचे खरे दोषी (अग्रलेख)
16 Apr 2025
वक्फ कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज
18 Apr 2025
पाणीपट्टीबाबतच्या खोट्या संदेशाला बळी पडू नका
17 Apr 2025
बीडमध्ये युवकाची हत्या
16 Apr 2025
आश्रमात २७ मुलांवर अत्याचार
17 Apr 2025
चीन-अमेरिकेत व्यापारयुद्ध टिपेला
18 Apr 2025
हिंसाचाराचे खरे दोषी (अग्रलेख)
16 Apr 2025
वक्फ कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज
18 Apr 2025
पाणीपट्टीबाबतच्या खोट्या संदेशाला बळी पडू नका
17 Apr 2025
बीडमध्ये युवकाची हत्या
16 Apr 2025
आश्रमात २७ मुलांवर अत्याचार
17 Apr 2025
चीन-अमेरिकेत व्यापारयुद्ध टिपेला
18 Apr 2025
हिंसाचाराचे खरे दोषी (अग्रलेख)
16 Apr 2025
वक्फ कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज
18 Apr 2025
पाणीपट्टीबाबतच्या खोट्या संदेशाला बळी पडू नका
17 Apr 2025
बीडमध्ये युवकाची हत्या
16 Apr 2025
आश्रमात २७ मुलांवर अत्याचार
17 Apr 2025
चीन-अमेरिकेत व्यापारयुद्ध टिपेला
18 Apr 2025
हिंसाचाराचे खरे दोषी (अग्रलेख)
16 Apr 2025
वक्फ कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज
18 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
बनावट पासपोर्ट प्रकरण