E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
’नीट’च्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन
Wrutuja pandharpure
12 Apr 2025
पुणे
: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि डॉ. अभंग प्रभू मेडिकल अॅकॅडमी यांच्या पुढाकारातून पुणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी नीटची परिक्षा देणार्या व पूर्व तयारी करणार्यांसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन आणि सराव पेपर देण्यात येणार आहे.पुणे शहरात नीट परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र कोचिंग क्लासची फी परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय स्व-अभ्यासावर भर देतात. नेमका अभ्यास कसा करावा, परीक्षेला सामोरे कसे जावे अशा प्रश्नांना त्यांना तोंड द्यावे लागते.
गुणवत्ता असूनही पैशाअभावी हे विद्यार्थी मागे पडू नयेत या उद्देशाने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून पुणे शहरातील नीटची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मोफत उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमासाठी डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी यांनी हात पुढे केला आहे. ही संस्था विद्यार्थ्यांसाठी प्रवासात सारथी म्हणून काम करेल. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पाच सराव प्रश्नपत्रिका, सविस्तर उत्तरांसह ुुु.रिार.ले.ळप या वेबसाइटवर नोंदणी करून विद्यार्थ्यांना या सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील. १३ एप्रिल पासून विद्यार्थ्यांना या वेबसाईटवर नोंदणी करता येईल. असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीच्या पुणे संचालिका डॉ. हिमानी तपस्वी यांनी केले.
Related
Articles
राजगुरुनगरमध्ये विद्यार्थीनीच्या हत्येप्रकरणी ’कॅन्डल मार्च’
17 Apr 2025
वानखेडे मैदानातील ‘स्टँडला‘ देणार रोहित शर्माचे नाव
17 Apr 2025
ट्रम्प प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांकडून खटला दाखल
18 Apr 2025
पुण्याचा पारा ४३ अंशांवर
17 Apr 2025
मराठीसाठी टाळी? (अग्रलेख)
22 Apr 2025
काँग्रेस भावनाबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!