E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शिक्षणातून शिपाईपद कायमचे रद्द ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची माहिती
Wrutuja pandharpure
11 Apr 2025
सोलापूर
( प्रतिनिधी ) :- खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपायांची पदभरती बंद केल्याने राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल २५ हजार जागा कायमच्या रद्द झाल्या आहेत. दुसरीकडे २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पदे व प्रयोगशाळा सहाय्यक, अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहा हजार जागा भरल्या जाणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय निघाला आहे. पण, सरळसेवेतून या जागा भरण्याचा अधिकार संस्था चालकांना देण्यात आला आहे.शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आकृतिबंध निश्चित नसल्याने सहा ते सात वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नव्हती. आता तो आकृतिबंध निश्चित करून २०२३-२४ च्या संचमान्यतेवरून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती होणार आहे. एकूण मंजूर पदांपैकी ८० टक्के पदभरती करता येणार आहे. पण, सध्याचा संस्थांमधील कार्यरत शिपाई सेवानिवृत्त झाल्यावर त्याठिकाणी अनुदानित तत्त्वावर शिपाई भरता येणार नाही. दुसरीकडे जो शिपाई पदोन्नतीसाठी पात्र आहे, त्याची पदोन्नती झाल्यावर रिक्त पदावर नवीन शिपाई भरता येणार नाही असे निर्बंध शिक्षण विभागाने घातले आहेत.
शिक्षकेतर कर्मचायांची पदभरती
लिपिक संवर्ग : ४४७० प्रयोगशाळा सहाय्यक :१,५३० अनुदानित शैक्षणिक संस्थांना शासनाकडून मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानातून शिपाई भरता येईल. पण शिपाई पदभरतीवेळी त्याच्याकडून पुढे कायमची मागणी करणार नाही, असे हमीपत्र घेणे बंधनकारक आहे.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
Related
Articles
बीजेडीच्या अध्यक्षपदी पुन्हा नवीन पटनायक सलग नवव्यांदा निवड
20 Apr 2025
राज्यपालांनी घेतली दंगलग्रस्तांची भेट
20 Apr 2025
भोला सिंह अरोरा यांना जिद्द जीवनगौरव पुरस्कार
22 Apr 2025
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी शेतकर्यांना नोटीसा
22 Apr 2025
आता अपघातग्रस्तांवर होणार एक लाखापर्यंत मोफत उपचार
19 Apr 2025
केंद्रात आपलेच सरकार; खुशाल चौकशी करा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
2
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
3
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
4
राज-उद्धव एकत्र येणार?
5
ससूनचा अहवाल सादर
6
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!