E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पालकमंत्रिपदाचा वाद सुटण्याची शक्यता
Samruddhi Dhayagude
11 Apr 2025
अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर
मुंबई, (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर येत आहेत. उद्या (शनिवारी) ते रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर मुंबईत त्यांचे कार्यक्रम आहेत. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला जाणार आहेत. शहा यांच्या या दौर्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहा यांचे आज (शुक्रवारी) रात्री ८ वाजता पुणे येथे आगमन होईल. त्यानंतर, शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतील. नंतर ११ वाजता ते रायगड किल्ल्याला भेट देतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ते वंदन करतील. नंतर किल्ल्यावर त्यांच्या उपस्थितीत काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुपारी २ वाजता ते सुतारवाडी येथील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. दुपारचे जेवण ते तटकरे यांच्या घरीच करतील. दुपारी साडेतीन वाजता शहा यांचे मुंबईत आगमन होईल. मुंबईत साप्ताहिक चित्रलेखाच्या विलेपार्ले येथील कार्यक्रमास त्यांची उपस्थिती असणार आहे. रात्री ते सह्याद्री अतिथी गृह येथे येतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जानेवारी रोजी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली होती. त्यात रायगडचे पालक मंत्रिपद आदिती तटकरे यांना तर नाशिकसाठी गिरीश महाजन यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले नाराज झाले. गोगावले समर्थकांनी रायगडमध्ये आंदोलनही केले. नाशिकचेही पालकमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाला हवे आहे. नाशिकसाठी शिंदे गटाचे दादा भुसे इच्छुक आहेत. या नाराजी नाट्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती.
Related
Articles
पिता-पुत्र खून प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक
21 Apr 2025
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
20 Apr 2025
गाझातील हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू
19 Apr 2025
कैद्याचा कोठडीत मृत्यू झाल्यास पाच लाखांपर्यंत भरपाई
16 Apr 2025
भरधाव बसची दुचाकीला धडक, एक ठार
21 Apr 2025
वसंत व्याख्यानमाला - एक ज्ञानयज्ञ
21 Apr 2025
पिता-पुत्र खून प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक
21 Apr 2025
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
20 Apr 2025
गाझातील हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू
19 Apr 2025
कैद्याचा कोठडीत मृत्यू झाल्यास पाच लाखांपर्यंत भरपाई
16 Apr 2025
भरधाव बसची दुचाकीला धडक, एक ठार
21 Apr 2025
वसंत व्याख्यानमाला - एक ज्ञानयज्ञ
21 Apr 2025
पिता-पुत्र खून प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक
21 Apr 2025
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
20 Apr 2025
गाझातील हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू
19 Apr 2025
कैद्याचा कोठडीत मृत्यू झाल्यास पाच लाखांपर्यंत भरपाई
16 Apr 2025
भरधाव बसची दुचाकीला धडक, एक ठार
21 Apr 2025
वसंत व्याख्यानमाला - एक ज्ञानयज्ञ
21 Apr 2025
पिता-पुत्र खून प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक
21 Apr 2025
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
20 Apr 2025
गाझातील हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू
19 Apr 2025
कैद्याचा कोठडीत मृत्यू झाल्यास पाच लाखांपर्यंत भरपाई
16 Apr 2025
भरधाव बसची दुचाकीला धडक, एक ठार
21 Apr 2025
वसंत व्याख्यानमाला - एक ज्ञानयज्ञ
21 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
बनावट पासपोर्ट प्रकरण