निग्बो : भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सिंधू हिला गुरुवारी आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. सिंधूला उप उपांत्य फेरीच्या सामन्यातून जपानच्या अकेना यामागुची हिच्याकडून १२-२१, २१-१६,१६-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. यामुळे सिंधूचे आव्हान संपुष्टात आले. त्यानचबरोबर भारताचा युवा बॅडमिंटनपटू राजावत याला देखील १४-२१, १७-२१ असा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे तो देखील या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
Fans
Followers