E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
सरकारी अभियंत्याकडे सापडले घबाड
Samruddhi Dhayagude
10 Apr 2025
आलिशान गाड्या , आलिशान बंगला, तीन फ्लॅट अन्...
जयपूर : राजस्तानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ऑपरेशन ऑडी सुरू आहे. या मोहिमेतून जयपूरच्या बांधकाम विभागात काम करणारे इंजिनिअर हरिप्रसाद मीणा यांना उत्पन्नापेक्षा अधिकची संपत्ती जमा केल्या प्रकरणी अटक केली आहे. आरोपी इंजिनिअरकडे कमाईपेक्षा २०० टक्के अधिक म्हणजे ४ कोटीहून अधिक मालमत्ता आहे असं तपासात पुढे आले.
एसीबीकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटले की, एका गोपनीय माहितीत हरिप्रसाद मीणा यांच्याकडे शासकीय सेवेत असताना त्यांच्या कमाईपेक्षा अधिक संपत्ती असल्याचे कळले. त्यात महागड्या महागड्या गाड्या जसे ऑडी , स्कोर्पिओ, फोर्ड एंडेवर, रॉयल एनफिल्ड बाईक ज्याची किंमत जवळपास २ कोटी रुपये आहे. त्याशिवाय परदेश दौरे, पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम यासाठी त्यांनी तब्बल ४५ लाख रुपये खर्च केल्याचे तपासात समोर आल्याने अधिकारीही हैराण झालेत.
हरिप्रसाद मीणा यांनी जयपूरच्या महल रोड येथील यूनिक एम्पोरियम, यूनिक न्यू टाऊन येथे तीन आलिशान अपार्टमेंट खरेदी केलेत. ज्याची किंमत १.५ कोटी इतकी आहे. त्यांच्याकडे दौसा जिल्ह्यातील लालसोट इथल्या बागडी गावात आलिशान फार्म हाऊसही आहे. आरोपी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या १९ बँक खात्यात कोट्यवधीच्या उलाढाली असल्याचे कागदपत्रे सापडली आहेत. बँकांकडून कर्ज घेऊन संपत्ती बनवली, वाहन खरेदी केलेत. ज्याची परतफेड अगदी कमी कालावधीत झाली आहे असं एसीबीने सांगितले.
जयपूर शहरातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक भूपेंद्र सिंह या प्रकरणाचा तपास करत आहेत. एसीबीने हरिप्रसाद मीणा यांच्या जयपूरसह ५ ठिकाणांवर धाड टाकली होती. ज्यात यूनिक एम्पोरियम, यूनिक न्यू टाऊन, फार्म हाऊस, कार्यालय आणि भाड्याने घेतलेले घर यांचा समावेश आहे.
Related
Articles
पापावर पडदा टाकण्यासाठी भाजपकडून काँग्रेस लक्ष्य : खर्गे
17 Apr 2025
’प्रवाशांशी मारामारी करणार्यावर शिस्तभंगाची कारवाई’
18 Apr 2025
बलात्कार प्रकरणी धक्कादायक विधाने करु नका
16 Apr 2025
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
20 Apr 2025
बेळगावमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले
16 Apr 2025
दबंग दिल्लीकडून दिया चितळेला सर्वोच्च बोली

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
धानोरीत तोंडावर मुखवटे आणि हातात कोयता घेऊन दहशत
4
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
5
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
6
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा