नेमबाजपटू विजयवीर सिधूला सुवर्णपदक   

नवी दिल्ली : भारताचा युवा नेमबाजपटू विजयवीर सिधू याने भारतासाठी आयएसएसएफ नेमबाजी स्पर्धेत बुधवारी सुवर्ण पदक पटकाविले. त्याने ही सुवर्ण कामगिरी २५ मीटर एअर रायफल रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात केली. त्याने काल इटलीच्या रिकार्डो याला मागे टाकले.  त्याने याआधी पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेत देखील सर्वोत्तम कामगिरी केली होती. 

Related Articles