E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शहरातील ८५० रुग्णालयांना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस
Wrutuja pandharpure
08 Apr 2025
इमर्जन्सी केसमध्ये डिपॉझिट मागू नका अशी सूचना
पुणे
: सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचं प्रसुतीदरम्यान निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने १० लाख रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले. त्यावेळी भिसे कुटुंबियांकडे एवढी रक्कम भरण्यास नव्हती. त्यामुळे तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात जावे लागले आणि तिथे तनिषा भिसे यांची प्रसूती झाली. तनिषा भिसे यांनी जुळ्या मुलींना जन्मही दिला. पण प्रसूतीनंतर तनिषा भिसे यांचे काही वेळात निधन झाले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून पैशांसाठी अडवणूक केली नसती, तर तनिषा भिसे यांच्यावर वेळेत उपचार झाले असते आणि त्यांचा जीव वाचला असता, असा आरोप भिसे कुटुंबियांकडून केला जात आहे. तर भिसे कुटुंबीयांना १० लाख रुपये भरण्यास सांगणारे डॉ. सुश्रूत घैसास यांनी रुग्णालयाच्या मानद प्रसुतीपदाचा काल राजीनामा दिला आहे.
आरोग्य विभागामार्फत शहरातील ८५० रुग्णालयांना नोटिस
सर्व घडामोडी दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील ८५० रुग्णालयांना नोटिस पाठविण्यात आली आहे. इमर्जन्सी केसमध्ये संबधित रुग्णांच्या कुटुंबियांकडून डिपॉझिट घेऊ नये, उपचार दिल्यानंतर इतर गोष्टींबाबत कुटुंबियासोबत चर्चा करा, रुग्णालयात आलेल्या रुग्णांना प्राधान्याने उपचार दिले पाहिजे. जर कोणत्याही रुग्णालयाने डिपॉझिटची मागणी केल्यास त्या रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ.सूर्यकांत देवकर यांनी माहिती दिली.
Related
Articles
भामा आसखेड धरण परिसरातील बेकायदेशीर रिसॉर्टवर कारवाईची टांगती तलवार
23 Apr 2025
शिवाजीनगर, पुणे स्टेशन बस स्थानकात विश्रांती कक्ष
18 Apr 2025
चितळे बंधु यांचे नाव वापरून फसवणूक
18 Apr 2025
महाआघाडीची समन्वय समिती स्थापन
18 Apr 2025
दिल्ली, मुंबईसह १५ ठिकाणी ईडीचे छापे
17 Apr 2025
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार
17 Apr 2025
भामा आसखेड धरण परिसरातील बेकायदेशीर रिसॉर्टवर कारवाईची टांगती तलवार
23 Apr 2025
शिवाजीनगर, पुणे स्टेशन बस स्थानकात विश्रांती कक्ष
18 Apr 2025
चितळे बंधु यांचे नाव वापरून फसवणूक
18 Apr 2025
महाआघाडीची समन्वय समिती स्थापन
18 Apr 2025
दिल्ली, मुंबईसह १५ ठिकाणी ईडीचे छापे
17 Apr 2025
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार
17 Apr 2025
भामा आसखेड धरण परिसरातील बेकायदेशीर रिसॉर्टवर कारवाईची टांगती तलवार
23 Apr 2025
शिवाजीनगर, पुणे स्टेशन बस स्थानकात विश्रांती कक्ष
18 Apr 2025
चितळे बंधु यांचे नाव वापरून फसवणूक
18 Apr 2025
महाआघाडीची समन्वय समिती स्थापन
18 Apr 2025
दिल्ली, मुंबईसह १५ ठिकाणी ईडीचे छापे
17 Apr 2025
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार
17 Apr 2025
भामा आसखेड धरण परिसरातील बेकायदेशीर रिसॉर्टवर कारवाईची टांगती तलवार
23 Apr 2025
शिवाजीनगर, पुणे स्टेशन बस स्थानकात विश्रांती कक्ष
18 Apr 2025
चितळे बंधु यांचे नाव वापरून फसवणूक
18 Apr 2025
महाआघाडीची समन्वय समिती स्थापन
18 Apr 2025
दिल्ली, मुंबईसह १५ ठिकाणी ईडीचे छापे
17 Apr 2025
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार
17 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
2
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
3
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
4
राज-उद्धव एकत्र येणार?
5
ससूनचा अहवाल सादर
6
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!