E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
श्रेयस अय्यर बनू शकतो मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
Wrutuja pandharpure
08 Apr 2025
दुबई
: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कमल कामगिरी करणारा भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरची न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि जेकब डफीसह मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजेतेपदाच्या शिल्पकारांपैकी एक असलेल्या अय्यरने पाच सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह २४३ धावा केल्या.
"उजव्या हाताच्या फलंदाजाने मार्चमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ५७.३३ च्या सरासरीने १७२ धावा केल्या आणि तो या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता," असे आयसीसीने एका प्रकाशनात म्हटले आहे. "भारताच्या नाबाद मोहिमेत अय्यरचे योगदान महत्त्वपूर्ण होते," असेही त्यात म्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्ध अ गटातील सामन्यात त्याने ७९ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत ४५ धावा केल्या. याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यातही त्याने ४८ धावा केल्या होत्या.
"डावाला अँकर करण्याची आणि भागीदारी निर्माण करण्याची त्याची क्षमता भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली," असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. रवींद्रने चार सामन्यांत दोन शतकांसह २६३ धावा केल्या आणि तीन बळीही घेतले. तर जगातील नंबर वन टी-२० गोलंदाज डफीने मार्चमध्ये ६ विकेट घेतल्या होत्या. १७ च्या इकॉनॉमी रेटने १३ विकेट घेतल्या.यूएसएच्या चेतना प्रसाद, ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वॉल मार्च महिन्याच्या आयसीसी च्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूच्या शर्यतीत आहेत.
Related
Articles
अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार
22 Apr 2025
उजनीतील उपयुक्त पाणीसाठा दोन दिवसांत संपणार
19 Apr 2025
पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन
21 Apr 2025
जगन मोहन रेड्डी यांच्यावर ईडीची कारवाई
19 Apr 2025
लघु आणि मध्यम उद्योगांना फटका
23 Apr 2025
हिमाचल प्रदेशातील सचिवालय बॉम्बने उडवण्याची धमकी
18 Apr 2025
अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार
22 Apr 2025
उजनीतील उपयुक्त पाणीसाठा दोन दिवसांत संपणार
19 Apr 2025
पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन
21 Apr 2025
जगन मोहन रेड्डी यांच्यावर ईडीची कारवाई
19 Apr 2025
लघु आणि मध्यम उद्योगांना फटका
23 Apr 2025
हिमाचल प्रदेशातील सचिवालय बॉम्बने उडवण्याची धमकी
18 Apr 2025
अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार
22 Apr 2025
उजनीतील उपयुक्त पाणीसाठा दोन दिवसांत संपणार
19 Apr 2025
पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन
21 Apr 2025
जगन मोहन रेड्डी यांच्यावर ईडीची कारवाई
19 Apr 2025
लघु आणि मध्यम उद्योगांना फटका
23 Apr 2025
हिमाचल प्रदेशातील सचिवालय बॉम्बने उडवण्याची धमकी
18 Apr 2025
अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार
22 Apr 2025
उजनीतील उपयुक्त पाणीसाठा दोन दिवसांत संपणार
19 Apr 2025
पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन
21 Apr 2025
जगन मोहन रेड्डी यांच्यावर ईडीची कारवाई
19 Apr 2025
लघु आणि मध्यम उद्योगांना फटका
23 Apr 2025
हिमाचल प्रदेशातील सचिवालय बॉम्बने उडवण्याची धमकी
18 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
2
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
3
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
4
दिल्ली आंतराष्ट्रीय विमानतळ सर्वांत गजबजले
5
राज-उद्धव एकत्र येणार?
6
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू