E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
औंध बसस्थानकाचे उद्घाटन
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
पीएमपी बससेवा सुरू
पुणे
: वाहतूक कोंडीमुळे या मार्गांवरील पीएमपीच्या नियोजित फेर्या पूर्ण होणे शक्य होत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असायची. यातून मार्ग काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून नव्या औंध बसस्थानकाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी शहरांच्या मध्यभागी असलेल्या औंध जकात नाक्याची जागा या बसस्थानकाला देण्यात आली असून या बसस्थानकातून आता पीएमपी बससेवा सुरू करण्यात आली आहे.
या नव्या बसस्थानकाचे उद्घाटन शिवाजीनगरचे आमदार सिध्दार्थ शिरोळे आणि पीएमपीच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, शहरांलगतची उपनगरे व पीएमआरडीए कार्यक्षेत्रात प्रवाशी बससेवा पुरविण्यात येत असते. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांच्या मध्यभागी असलेल्या औंध या भागातून नव्याने बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसस्थानकातून बसमार्ग क्र. ३४ औंध ते मुकाई चौक रावेत, बसमार्ग क्र. १२४ औंध ते निलसॉफ्ट कंपनी हिंजवडी फेज ३ आणि बसमार्ग क्र. ३६० औंध ते आळंदी हे नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत. औंध बसस्थानकातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Related
Articles
यंदाही पाऊस दमदार
16 Apr 2025
दिल्लीत तीन दिवस राहिल्यास संसर्ग
16 Apr 2025
विद्यार्थ्यांना द्यायला लावल्या ’जय श्री राम’च्या घोषणा
14 Apr 2025
धनकड यांचा थयथयाट (अग्रलेख)
19 Apr 2025
सनी जाधव टोळीवर मकोका
17 Apr 2025
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या
16 Apr 2025
यंदाही पाऊस दमदार
16 Apr 2025
दिल्लीत तीन दिवस राहिल्यास संसर्ग
16 Apr 2025
विद्यार्थ्यांना द्यायला लावल्या ’जय श्री राम’च्या घोषणा
14 Apr 2025
धनकड यांचा थयथयाट (अग्रलेख)
19 Apr 2025
सनी जाधव टोळीवर मकोका
17 Apr 2025
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या
16 Apr 2025
यंदाही पाऊस दमदार
16 Apr 2025
दिल्लीत तीन दिवस राहिल्यास संसर्ग
16 Apr 2025
विद्यार्थ्यांना द्यायला लावल्या ’जय श्री राम’च्या घोषणा
14 Apr 2025
धनकड यांचा थयथयाट (अग्रलेख)
19 Apr 2025
सनी जाधव टोळीवर मकोका
17 Apr 2025
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या
16 Apr 2025
यंदाही पाऊस दमदार
16 Apr 2025
दिल्लीत तीन दिवस राहिल्यास संसर्ग
16 Apr 2025
विद्यार्थ्यांना द्यायला लावल्या ’जय श्री राम’च्या घोषणा
14 Apr 2025
धनकड यांचा थयथयाट (अग्रलेख)
19 Apr 2025
सनी जाधव टोळीवर मकोका
17 Apr 2025
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या
16 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
धानोरीत तोंडावर मुखवटे आणि हातात कोयता घेऊन दहशत
4
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
5
मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी आणखी १२ जणांना अटक
6
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कीव्हमधील भारतीय औषध कंपनीचे गोदाम उद्ध्वस्त