बँकॉक : म्यानमार येथील भूकंपबळींची संंख्या २ हजार ७०० वर पोहोचली आहे. इमारतींच्या कोसळलेल्या ढिगार्याखालून मृतदेह बाहेर काढले आहेत. त्यामुळे जसे मृतदेह बाहेर काढले जात आहेत. त्या प्रमाणात मृतांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. ३ हजार ४०० पेक्षा अधिक जण बेपत्ता असून ३०० हून अधिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते.
Fans
Followers