E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
पुणे
: मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली. सामाजिक एकोपा व सलोखा जपण्यासाठी गेल्या १८ वर्षांपासून माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित केला जात आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्याच्या उद्देशाने होणारा हा कार्यक्रम समतेची बीजे रोवतो, असे प्रतिपादन उपस्थिती मान्यवरांनी व्यक्त केल्या.
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मधील डॉ. सिद्धार्थ धेंडे क्लिनिक, स्वराज मित्र मंडळ शनी मंदिर समोर या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी शास्त्रीनगर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक मेहेर मॅडम, क्राईम पोलिस निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक सुर्वे, माजी नगरसेवक हनिफ शेख, माजी नगरसेवक अय्युब शेख , माजी नगरसेवक अशोक कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, भाजपचे प्रवक्ते मंगेश गोळे, नाना नलावडे, नामदेव घाडगे, सरबजीत सिंग सिद्, बादशाह सय्यद, डॅनियल मगर, रिझवाना शेख, अक्रमभाई, यासिन भाई, अकबर शेख ईफ्तेकार अंसारी, मुनिर शेख, नासिर शेख, फहिम शेख, फैयाझ शेख, अशोक विटकर, अशिष शिंदे , राकेश चौरे, गुलाब गायकवाड, महापुरे, महेश वाघ, मोहम्मद भाई, अमजद मकदुम आदीसह विविध जाती-धर्मातील समाजबांधव उपस्थित होते.
भारत देश हा संविधानाची मूल्य जपतो. येथे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. प्रभागातील मैत्री भावना व सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी डॉ. सिद्धार्थ धेंडे सर्व समाजाला सोबत घेऊन गेली १८ वर्षे हा उपक्रम करत आहेत. त्यांचे कार्य हे सर्व समाजाला प्रेरणा देणारे आहे, असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी यावेळी बोलताना सांगितले.या कार्यक्रमात माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने शिरखुर्मा आणि सुका मेवाचे वाटप करण्यात येते. यंदाच्या वर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. स्वराज मित्र मंडळ यांनी सर्वांचे स्वागत केले.
Related
Articles
शहरात अघोषित पाणीबाणी!
10 Apr 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी प्रस्थान
08 Apr 2025
प्रशांत कोरटकर याला जामीन
10 Apr 2025
पवन, सौर ऊर्जानिर्मितीत जर्मनीला मागे टाकत भारत तिसर्या क्रमांकावर
09 Apr 2025
काँग्रेस नेते कन्हैया कुमार बिहार पोलिसांच्या ताब्यात
11 Apr 2025
लोकमान्य टिळक हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रेरणास्थान

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी
2
जागतिक बाजारपेठेत व्यापारयुद्धाचे सावट
3
सात जणांचा जीव घेणाऱ्या बोगस डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल
4
दहशतीला लगाम (अग्रलेख)
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ
6
मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवत पादचार्यांसह नऊ जणांना चिरडले; ३ ठार