E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
ग्रीन कार्डसाठी अमेरिकन नागरिकाशी विवाह केल्यास तुरुंगवास : ट्रम्प
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
वॉशिंग्टन
: ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी अमेरिकन नागरिकांशी विवाह करून त्यांची फसवणूक केल्यास तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांना दिला आहे. अवैध स्थलांतरितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रम्प वेगवेगळे डावपेच अवलंबत आहेत. अमेरिकन नागरिकांशी विवाह करणार्या स्थलांतरितांवरही ट्रम्प यांचे लक्ष आहे. यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने हा एक गंभीर गुन्हा ठरवला आहे. इमिग्रेशन कायद्यातील कोणत्याही तरतुदी टाळण्यासाठी जाणूनबुजून लग्न करणार्या व्यक्तीला विवाह फसवणूक कायद्याच्या कलम १३२५(सी) अंतर्गत पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
अमेरिकन महिलांशी विवाहाचा बहाणा करून स्थलांतरित बक्कळ पैसा कमवत आहेत. अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यासाठी परदेशी नागरिक अमेरिकन मुलींशी लग्न करतात आणि नंतर घटस्फोट घेतात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, आता जर कोणत्याही परदेशी व्यक्तीने असे केले तर त्याला करोडो रुपयांपर्यंत दंड आणि हद्दपारीला सामोरे जावे लागू शकते.अमेरिकन सरकारने समाजमाध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, व्हिसा जारी झाल्यानंतर यू. एस. व्हिसा तपासणी थांबत नाही. आम्ही सर्व यूएस कायदे आणि इमिग्रेशन नियमांचे पालन करत असल्याची खात्री करण्यासाठी व्हिसा धारकांची सतत तपासणी करतो. अमेरिकन सरकारच्या नवीन निर्देशांनुसार, ज्या लोकांना अमेरिकेत काम करण्यासाठी आणि राहण्यासाठी व्हिसा मिळाला आहे ते देखील अमेरिकन प्रशासनाच्या रडारवर सतत असतील.
Related
Articles
कृष्णा कालव्यातून पाणी सोडले
10 Apr 2025
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
10 Apr 2025
यासिन भटकळसह पाच दहशतवाद्यांना मृत्युदंडाची शिक्षा
08 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Apr 2025
नेपाळ आणि थायलंडमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार
09 Apr 2025
नवजात बालकांच्या डोळ्यांची तपासणी ही आरोग्यदायी आयुष्याच्या सुरुवातीसाठी महत्त्वपूर्ण
07 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
5
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
6
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप