E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मनरेगा मजुरांना द्यावेत ४०० रुपये : सोनिया
Wrutuja pandharpure
19 Mar 2025
नवी दिल्ली : केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) पद्धतशीरपणे कमकुवत केली आहे, असा आरोप काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी केला. या कायद्याअंतर्गत किमान वेतन ४० रुपये द्यावे आणि वर्षाला दिवसांचे तास १५० दिवस काम देण्याची मागणी त्यांनी केली.
राज्यसभेत सोनिया गांधी म्हणाल्या, मनरेगा कायदा चालू ठेवण्यासाठी तसेच त्याचा विस्तार करण्यासाठी आर्थिक तरतूद केंद्राने करावी. हा ‘ऐतिहासिक कायदा’ लाखो ग्रामीण गरिबांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा पुरवतो. केंद्रातील भाजप सरकारने हा कायदा पद्धतशीरपणे कमकुवत केला आहे. ही चिंतेची बाब आहे. अंदाजपत्रकात मनरेगासाठी ८६ हजार कोटींची तरतूद आहे, जी जीडीपीच्या टक्केवारीनुसार दहा वर्षांतील सर्वात कमी आहे. आधार आधारित पेमेंट सिस्टम (एबीपीएस) आणि नॅशनल मोबाइल सर्व्हिलन्स सिस्टमसह या कायद्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. वेतन दरांमध्ये सतत होणारा विलंब महागाई कमी करण्यासाठी पुरेसा नाही, असे त्यांनी नमूद केले.
मनरेगा योजना सुरू ठेवण्यासाठी आणि तिचा विस्तार करण्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज आहे. रोज किमान ४०० रुपये मजुरी दिली पाहिजे. अनिवार्य एबीपीएस आणि एनएमएमएसच्या अटी काढून टाकण्यात याव्यात, हमीभाव कामाच्या दिवसांची संख्या प्रति वर्ष १०० वरून १५० दिवसांपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी सोनिया गांधी यानी केली.
Related
Articles
युपीआय व्यवहारावर कर?
23 Mar 2025
आयपीएलसाठी महेंद्रसिंह धोनीचा जोरदार सराव
20 Mar 2025
चैत्रोत्सव २०२५ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड
26 Mar 2025
गणेशखिंड रस्त्यावर बसच्या टपावरुन पडल्याने क्लिनरचा मृत्यू
22 Mar 2025
पंत सर्वात महागडा तर रहाणे सर्वात स्वस्त कर्णधार
22 Mar 2025
युवकाला जंगलात मारहाण
20 Mar 2025
युपीआय व्यवहारावर कर?
23 Mar 2025
आयपीएलसाठी महेंद्रसिंह धोनीचा जोरदार सराव
20 Mar 2025
चैत्रोत्सव २०२५ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड
26 Mar 2025
गणेशखिंड रस्त्यावर बसच्या टपावरुन पडल्याने क्लिनरचा मृत्यू
22 Mar 2025
पंत सर्वात महागडा तर रहाणे सर्वात स्वस्त कर्णधार
22 Mar 2025
युवकाला जंगलात मारहाण
20 Mar 2025
युपीआय व्यवहारावर कर?
23 Mar 2025
आयपीएलसाठी महेंद्रसिंह धोनीचा जोरदार सराव
20 Mar 2025
चैत्रोत्सव २०२५ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड
26 Mar 2025
गणेशखिंड रस्त्यावर बसच्या टपावरुन पडल्याने क्लिनरचा मृत्यू
22 Mar 2025
पंत सर्वात महागडा तर रहाणे सर्वात स्वस्त कर्णधार
22 Mar 2025
युवकाला जंगलात मारहाण
20 Mar 2025
युपीआय व्यवहारावर कर?
23 Mar 2025
आयपीएलसाठी महेंद्रसिंह धोनीचा जोरदार सराव
20 Mar 2025
चैत्रोत्सव २०२५ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड
26 Mar 2025
गणेशखिंड रस्त्यावर बसच्या टपावरुन पडल्याने क्लिनरचा मृत्यू
22 Mar 2025
पंत सर्वात महागडा तर रहाणे सर्वात स्वस्त कर्णधार
22 Mar 2025
युवकाला जंगलात मारहाण
20 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
2
बेकायदा गॅसची विक्री करणार्यास अटक
3
राज्यात चार दिवस पाऊस पडणार
4
पृथ्वीची धाडसी लेक (अग्रलेख)
5
बनावट मतदानास आळा (अग्रलेख)
6
युपीआय व्यवहारावर कर?