E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
आरोग्य सेवेच्या बाजारात मोठी उलाढाल
Wrutuja pandharpure
17 Mar 2025
वृत्तवेध
कोरोना महामारीपासून, देशात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. त्यामुळे देशात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांचा बाजार सतत विस्तारत आहे.‘झेरोधा’चे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या मते, भारताची प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा बाजारपेठ गेल्या चार वर्षांमध्ये दुप्पट झाली आहे. केवळ वेलनेस आणि फिटनेसचा वाटा ९८ अब्ज डॉलर आणि एकूण बाजार आकाराच्या ५१ टक्के आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला देखील पैसे कमावण्याची मोठी संधी आहे. कारण २०२५ पर्यंत बाजाराचा अंदाजित आकार १९७ अब्ज म्हणजेच सुमारे आठ लाख कोटी रुपये असेल, असा अंदाज आहे.
कोविड महामारीच्या काळापासून थेट फिटनेस सामग्रीचा वापर १,३०० टक्क्यांनी वाढला आहे. आरोग्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. या वाढत्या जाणीवेचा फायदा भारताला होणार आहे. या पोस्टमध्ये, त्यांनी भारतातील वेअरेबल आणि जिममध्ये जाणार्यांच्या कमी प्रवेशाची तुलना जगातील इतर राष्ट्रांशी करून फिटनेस उद्योगाच्या संभाव्य वाढीची माहिती दिली आहे. कामथ यांनी म्हटले आहे, की २०२१ च्या आकडेवारीनुसार, भारतात प्रति दहा हजार लोकांमागे फिटनेस वेअरेबलची ११४ युनिट्स विकली जातात, तर जागतिक सरासरी ६४५ आहे. यामुळे, जागतिक आकड्यांच्या तुलनेत भारतात फिटनेस वेअरेबलची विक्री ८२ टक्के कमी आहे. भारतीय लोक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर वार्षिक चार ते दहा हजार रुपये खर्च करतात.
प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेमध्ये व्यायाम, निरोगी पोषण, आरोग्य विमा, लवकर निदान आणि आरोग्य ट्रॅकिंग यांचा समावेश होतो. कामथ म्हणाले की, जिम सबस्क्रिप्शनच्या बाबतीत भारत खूप मागे आहे. त्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत ०.२ टक्के आहे. याव्यतिरिक्त ५० टक्क्यांहून अधिक जिम सदस्य नियमितपणे जिममध्ये जात नाहीत. भारतात सुमारे ९६,२७८ जिम आहेत.
Related
Articles
विनयभंग प्रकरणात चोवीस तासात न्यायालयात आरोपपत्र दाखल
24 Mar 2025
रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम
24 Mar 2025
मशिदीतील स्फोटाने बीड पुन्हा हादरले
30 Mar 2025
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
26 Mar 2025
त्र्यंबकेश्वरला ’अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
28 Mar 2025
सुशांतसिंह राजपूतची आत्महत्याच; रिया चक्रवर्तीला क्लीन चिट

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
2
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
3
बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष
4
सर्वसामान्य जनतेच्या खिशाला दूध दरवाढीची झळ
5
शाकाहारी आणि मांसाहारी थाळीही स्वस्त
6
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा