E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शहरात होळी, धुळवड उत्साहात
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
पुणे : होळीच्या होमामध्ये दारिद्र्य, निराशेचे दहन केल्यानंतर दुसर्या दिवशी, शुक्रवारी शहरात विविध रंगाची उधळण करून पुणेकरांनी धूळवड अर्थात धुलिवंदन उत्साहात साजरी केली. शहरात विविध भागांमध्ये लहानग्यासह आबालवृद्धांनी एकमेंकांना रंग लावत धूळवळ साजरी केली.
फाल्गुन पौर्णिमेला गुरुवारी सायंकाळी शहर परिसरात होळीचा होम पेटवण्यात आले होते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीची पूजा करण्यात आली. त्यानंतर होळीला प्रदक्षिणा घालण्यात आली. होळीच्या दुसर्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मोठ्या उत्साहात धूळवड साजरी करण्यात आली.
शहर परिसरातील विविध रस्त्यावर, चौकांमध्ये तसेच सोसायट्यांमध्ये लहानग्यापासून ते ज्येष्ठांपर्यत रंगात न्हाऊन निघाले होते. लहान मुले पिचकारीद्वारे रंग उडविण्याचा आनंद लुटत होते. कृत्रिम रंगामध्ये रासायनिक घटकांचा समावेश असल्याने त्या रंगाचा वापर करण्यात येऊ नये, असे सामाजिक संस्थांसह वैद्यकीय तज्ज्ञांकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक जणांनी नैसर्गिक रंगाचा वापर करणे पसंत केले. शहरातील फर्ग्युसन रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, शास्त्री रस्ता यासह शहर परिसरात दुचाकीवरून तरुणाईंची रंग लावण्यासाठी गर्दी दिसून आली.
भोई प्रतिष्ठानच्या वतीने ’रंग बरसे’ हा धुलिवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लहान मुलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विशेष मुलांनी विविध रंगाची उधळण करीत धूळवडीचा आनंद लुटला. रंगबरसे या उपक्रमाचे यंदाचे ३० वे वर्ष होते. उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते झाले. प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून समाजातील विशेष मुलांसोबत रंगबरसे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यंदा अडीच हजाराहून अधिक विशेष मुले या उपक्रमात सहभागी झाले.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
27 Mar 2025
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या व्यंगचित्राचे फलक लावल्याप्रकरणी गुन्हा
28 Mar 2025
अमेरिकेत आयात होणार्या मोटारींवर २५ टक्के कर
28 Mar 2025
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटे शिंदे सेनेत प्रवेश करणार !
26 Mar 2025
हैदराबादचा ४४ धावांनी विजय
24 Mar 2025
विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीसाठी बँक ऑफ बडोदाची पीएम-विद्यालक्ष्मी योजना

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
युपीआय व्यवहारावर कर?
2
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
3
राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही
4
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
5
जमिनी खालचे प्रदूषित पाणी एक गंभीर जागतिक समस्या
6
औटघटकेचे पंतप्रधान?