E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
Samruddhi Dhayagude
14 Mar 2025
कराची : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गुरुवारी बलुचिस्तान प्रांताला भेट दिली. तसेच, कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. जाफर एक्स्प्रेस अपहरणाच्या घटनेने पाकिस्तानात खळबळ माजली होती. शरीफ यांनी नागरिकांना एकजुटीने राहण्यास सांगितले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) मंगळवारी जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केले होते. ही रेल्वे क्वेट्टाहून पेशावरकडे निघाली होती. या रेल्वेत ४४० प्रवासी होते. बीएलएने एका बोगद्यात स्फोट घडवत रेल्वे रोखली होती. यावेळी बीएलए आणि पाकिस्तानी सैनिकांत चकमक उडाली होती. यामध्ये २१ नागरिकांसह ४ सैनिक ठार झाले होते. तर, पाकिस्तानी सैनिकांनी बीएलएच्या सर्व ३३ बंडखोरांना ठार मारले होते. बीएलए हे स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत आहेत. त्यासाठी ते अनेक वर्षांपासून लढा देत आहेत.
शरीफ यांच्यासोबत उपपंतप्रधान महमद इसहाक डार, माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार, केंद्रीय नियोजन, विकास मंत्री अहसान इक्बाल, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री नवाबजादा मीर खालिद मगसी आदी उपस्थित होते.
Related
Articles
जन्माने नागरिकत्व अटी तत्त्वत: स्वीकाराव्यात
15 Mar 2025
महमद शमीने घटविले १ किलो वजन
14 Mar 2025
भूसंपादनाअभावी रखडला पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग
12 Mar 2025
स्मृती मंधानाचे अर्धशतक
12 Mar 2025
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर
15 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)