E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लालपरीची देखभाल-दुरुस्ती ’ती’ च्याच हाती!
Wrutuja pandharpure
08 Mar 2025
पंधरा वर्षापासून ’मिळून सार्याजणी’ घेतात एसटीची काळजी
सूर्यकांत आसबे
सोलापूर
: चूल आणि मूल एवढेच कार्यक्षेत्र मर्यादित न राहता आता प्रत्येक महिला वेगवेगळ्या माध्यमातून पुढे येत आहेत. कॅन्टीन पासून ते नासाच्या संशोधनापर्यंत महिलांनी मजल मारली आहे. सुनिता विल्यम सारखी भारतीय वंशाची महिला नासाच्या माध्यमातून अंतराळात गेली आहे. त्याच धर्तीवर देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याबरोबर अनेक महिलांनी संशोधनामध्ये भरारी घेतलेली आहे. आज ग्रामीण भागातील महिलांही शिक्षण घेऊन प्रगती करत आहे. गावगाड्यात राबणारा हात आता संगणकावर बोटे फिरवत आहे.
खूपदा असे वाटते... बाईला एखाद्या पुरुषांपेक्षाही जास्त बाईच सावरू शकते. तिच्यातील आत्मसन्मन जागवू शकते... फक्त प्रत्येकीला हे समजले पाहिजे...बाई पण असेही पेलता येते....ज्योतीचे ज्योतीतून प्रकाशमान होण केव्हाही व्यापकच.. सोलापूर एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये दुरुस्तीची इतर कामे पुरुष वर्गाकडे जरी दिली असली तरी एसटीच्या’ ब्रेकच्या कामाची जबाबदारी मात्र महिला वर्गाकडे देण्यात आलेले आहे. सुसाट धावणार्या एसटीला लावतात मिळून सार्याजणी ब्रेक लावतात तिची देखभाल-दुरुस्ती करतात.
एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये २०१० मध्ये महिला फोरमनची भरती करण्यात आली. गेल्या पंधरा वर्षापासून ३० महिला कर्मचारी एसटीच्या देखभाल दुरुस्तीचे काम पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बुधवार पेठेतील एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये करत आहेत.एसटी दुरुस्ती करतानाची ग्रीसिंग, ब्रेक, पार्ट दुरुस्ती, देखभाल, डिझेल भरणे, वेल्डींग, कटिंग, इलेक्ट्रिशन, बॉडी फिटर, इंजिन दुरुस्ती, कुशन दुरुस्ती, हेल्पर, रंगकाम, बस धुणे, स्वच्छता करणे, शीट शिवणे, हाप ग्रेसिंग, फुल्ल ग्रेसींग, टायर पंक्चर अशी कामे सहायक कार्यशाळा अध्यक्षिका श्रीदेवी जमादार, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, यंत्र नियंत्रक शितल बिराजदार, विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील यांच्या मदतीने प्रतिभा काळे, यास्मिन शेख, भाग्यश्री नागणे, भाग्यश्री माशाळे, सुप्रिया चौडे, मंदाकिनी सलगरे, उल्फा जगताप, उपासना वाघमारे, जयश्री कांबळे यांच्यासह सर्व महिला कामगार करत आहेत.
Related
Articles
टोळक्याची युवकाला मारहाण
18 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
अल्पवयीन आरोपीकडून पिस्तुलासह काडतुसे जप्त
18 Mar 2025
मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
12 Mar 2025
सनातन धर्मामुळे लाभली उत्सवांची समृद्ध परंपरा
14 Mar 2025
बेदरकारपणे वाहन चालवून मजूरांना जखमी करणार्या डॉक्टरवर गुन्हा
17 Mar 2025
टोळक्याची युवकाला मारहाण
18 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
अल्पवयीन आरोपीकडून पिस्तुलासह काडतुसे जप्त
18 Mar 2025
मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
12 Mar 2025
सनातन धर्मामुळे लाभली उत्सवांची समृद्ध परंपरा
14 Mar 2025
बेदरकारपणे वाहन चालवून मजूरांना जखमी करणार्या डॉक्टरवर गुन्हा
17 Mar 2025
टोळक्याची युवकाला मारहाण
18 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
अल्पवयीन आरोपीकडून पिस्तुलासह काडतुसे जप्त
18 Mar 2025
मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
12 Mar 2025
सनातन धर्मामुळे लाभली उत्सवांची समृद्ध परंपरा
14 Mar 2025
बेदरकारपणे वाहन चालवून मजूरांना जखमी करणार्या डॉक्टरवर गुन्हा
17 Mar 2025
टोळक्याची युवकाला मारहाण
18 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
अल्पवयीन आरोपीकडून पिस्तुलासह काडतुसे जप्त
18 Mar 2025
मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
12 Mar 2025
सनातन धर्मामुळे लाभली उत्सवांची समृद्ध परंपरा
14 Mar 2025
बेदरकारपणे वाहन चालवून मजूरांना जखमी करणार्या डॉक्टरवर गुन्हा
17 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?