E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
Wrutuja pandharpure
08 Mar 2025
वृत्तवेध
नवीन प्राप्तिकर विधेयकाचे सर्वत्र कौतुक होत आहे; परंतु एका अर्थाने या विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.नव्या विधेयकाअंतर्गत कंपन्यांना इंटर-कॉर्पोरेट लाभांशावर कराचा फटका सहन करावा लागेल. २२ टक्के कर आकारणीचा पर्याय निवडणार्या कंपन्यांना जुन्या कायद्यानुसार लाभांशावरील करातून सूट मिळणार नाही. याचा अर्थ असा की दुसर्या कंपनीकडून किंवा ट्रस्टकडून लाभांश प्राप्त करणार्या कंपनीला तिच्या भागधारकांमध्ये लाभांश वितरीत केल्यानंतरही कर भरावा लागेल. यापूर्वी २२ टक्के कर आकारणीची निवड करणार्या कंपनीला कर भरावा लागत नव्हता. हा कर लाभांशाचा लाभ मिळालेल्या भागधारकांच्या खात्यातच भरावा लागणार होता.
वित्त कायदा २०२० च्या कलम ८०एम अंतर्गत, दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी, आंतर-कॉर्पोरेट लाभांशांवर कर आकारणीतून सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कंपनी आणि भागधारक दोघांनाही समान लाभांशावर कराचा बोजा सहन करावा लागणार नाही. १ एप्रिल २०२० रोजी किंवा त्यानंतर मिळालेल्या अशा आंतर-कॉर्पोरेट लाभांशांना करातून सूट देण्यात आली होती आणि कपातीची परवानगी होती. २२ टक्के कर आकारणी स्लॅब निवडणार्या कंपन्यांना आंतर-कॉर्पोरेट लाभांशावर प्राप्तिकर सवलत नाकारल्यामुळे नवीन प्राप्तिकर विधेयकाचा देशांतर्गत कंपन्यांवर मोठा परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. ही एक समस्या असल्याचे सिद्ध होऊ शकते. त्यामुळे विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यापूर्वी त्यावर उपाय योजणे आवश्यक आहे. नवीन विधेयकानुसार, दुहेरी कर आकारणीची परिस्थिती निर्माण होत आहे.
Related
Articles
युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले
08 Mar 2025
विठ्ठल मंदिराच्या गाभार्यातील दगडी कामाच्या कोटींगचा पुरातत्व विभागाने लेखी अहवाल द्यावा
12 Mar 2025
मणिपूर हिंसाचारात उद्ध्वस्त केलेली धर्मस्थळे पुन्हा उभारा
11 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
‘टिमवि’चा आज पदवीप्रदान सोहळा
08 Mar 2025
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे लोकार्पण

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा
6
नगरपरिषदांनी केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी