E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
ब्रिटनमधील न्यूझीलंडचे राजदूत फिल गॉफ यांना पदावरून हटवले
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
ट्रम्प यांच्या ज्ञानावर केलेली टीका भोवली
लंडन
: ब्रिटनमधील न्यूझीलंडचे राजदूत फिल गॉफ यांना पदावरून हटवण्यात आले आहे. गॉफ यांनी बुधवारी लंडन येथे एका चर्चेदरम्यान दुसर्या महायुद्धाबद्दलच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विंस्टन पीटर्स यांनी त्यांची स्थिती अस्थिर असल्याचे सांगत त्यांना परत बोलावले आहे. दरम्यान, गॉफ यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गॉफ हे न्यूझीलंडचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी आहेत. गॉफ हे यापूर्वी परराष्ट्र मंत्री आणि ऑकलंडचे महापौर देखील राहिले आहेत.
फिल गॉफ यांनी रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेची तुलना ही १९३८ सालच्या म्यूनिक कराराशी केली होती, ज्यामुळे अडॉल्फ हिटलरला चेकोस्लोवाकिया ताब्यात घेण्याचा मार्ग खुला झाला होता. गॉफ यांनी विंस्टन चर्चिल यांच्या करारावर देखील टीका केली. यानंतर पुढे बोलताना गॉफ म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी ओव्हल कार्यालयात चर्चिल यांचा अर्धपुतळा पुन्हा बसवला आहे, पण तुम्हाला वाटते का की खरच त्यांना इतिहास समजतो?
ओव्हल ऑफिसमध्ये युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जोरदार चर्चा झाली होती. यानंतर ट्रम्प यांनी युक्रेनला दिली जाणारी लष्करी मदत रोखल्याच्या पार्श्वभूमीवर गॉफ यांनी हे विधान केले आहे. यामध्ये त्यांनी ट्रम्प यांची तुलना चर्चिल यांच्याशी केली होती, जे नेहमी म्यूनिक करारविरोधात बोलत आले होते.
Related
Articles
खोटे पुरावे दिल्याप्रकरणी फिर्यादीवर गुन्हा
08 Mar 2025
दिल्लीत लाडक्या बहिणींना मिळणार अडीच हजार रूपये
10 Mar 2025
आत्मनिर्भरतेसाठी महिला शक्तीचा जागर
08 Mar 2025
सतीश भोसले याच्या घरावर बुलडोझर
14 Mar 2025
बांगलादेशातून भारतात वैद्यकीय पर्यटन घटले
12 Mar 2025
अनीसुर रहमान आणि मदन सोनी यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा