E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विकासाच्या नियोजनासाठी १ हजार कोटी युरोची गुंतवणूक
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
तळेगावमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्प सुरू
पुणे
: भारतात उत्पादन क्षमता वाढविणे आणि विकासाच्या नियोजनासाठी डानफॉस पावर सोल्युशन्स या उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नामांकित कंपनीकडून १ हजार कोटी युरोची पुण्यात गुंतवणूक केली जाणार आहे. त्यासाठी तळेगाव येथील सात एकर परिसरात नव्याने ग्रीनफिल्ड प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली आहे.
डानफॉस पावर सोल्युशन ही जगातील मोबाईल आणि इंडस्ट्रीयल हायड्रॉलिक्स तसेच इलेक्ट्रीक पावरट्रेन प्रणालीची अग्रगन्य पुरवठादार कंपनी आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या ग्रीनफिल्ड प्रकल्पामुळे उत्पादन क्षमता वाढीस मोठी मदत मिळणार आहे. तसेच, उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीला अधिक चालना मिळेल. डानफॉस समूहाने उत्पादन संशोधन आणि विकास क्षमता भारतात सर्वत्र वाढविल्या आहेत. त्यामुळे देशाच्या औद्योगिक विकासामध्ये मोठी वाढ होत आहे. तसेच, या कंपनीचा स्थानिक स्तरावर गुंतवणुकीसाठी अधिक भर असणार आहे. विशेष म्हणजे, तळेगाव येथील ग्रीनफिल्ड प्रकल्प हे भारतातील सातवे उत्पादन केंद्र आहे.
नव्या ग्रीनफिल्ड प्रकल्पाद्वारे मुख्यत: पंप, मोटार, सिलेंडर आणि वॉल्वचे उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविली जाणार आहे. यासह ग्राहकांची वाढती मागणी पुर्ण करण्याकरीता पुढे नवीन उत्पादन लाईन सुरू केली जाणार आहे. टिकाऊ असे नवे उपक्रम राबवून जागतिक डिकार्बनायझेशन ऑपरेशनला प्रोत्साहन दिले जाईल. ’भारताकडे भक्कम अशा औद्योगिक विकासाची क्षमता आहे. या गुंतवणुकीमुळे डानफॉसची क्षमता विकासाकरिता नक्कीच अधिक फायद्याची ठरेल. नवीन सुविधांमुळे स्थानिक आणि उच्च गुणवत्ता देणार्या उपाययोजना राबवुन विकासांचे एक महत्वाचे पाऊल टाकले जाईल, असे डानफॉस पावर सोल्युशनचे डॅनियल विटर यांनी सांगितले.
Related
Articles
वाचक लिहितात
10 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
वक्फ विधेयक, मतदान ओळखपत्रावरुन संसदेत वादळी चर्चा शक्य
10 Mar 2025
राजकोटच्या अटलांटिस इमारतीला भीषण आग, तीन जणांचा होरपळून मृत्यू
14 Mar 2025
युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले
08 Mar 2025
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा