E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
जुन्नर नगरपालिकेकडून २१ जणांवर अतिक्रमण विरोधी कारवाई
Wrutuja pandharpure
03 Feb 2025
शिवनेरी
, (वार्ताहर) : जुन्नर-नारायणगाव रस्त्यावरील पद पथ, शंकरपुरा पेठ, धान्य बाजार येथे भाजीपाला व किरकोळ विक्रेते यांनी दुकाने थाटल्याने नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले होते. बहुतेक वेळा अपघाताला नागरिकांना सामोरे जावे लागलेले आहे. यामुळे जुन्नर नगरपालिका प्रशासनने २१ अतिक्रमण धारकांच्या विरुद्ध कारवाई केली, अशी माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली. नवीन बस स्थानक येथील मार्गावरील पदपथ, बस स्थानक, धान्य बाजार, नेहरू बाजार, परदेशपुरा व इतर परिसरात प्रामुख्याने कारवाई करण्यात आली आहे. यावेळी दुकानदारांनी दुकानाबाहेर लावलेले रस्त्यावरील फलक व पत्रा शेड काढण्यात आली . यामध्ये नऊ भाजीपाला विक्रेते, पाच हॉटेल व्यवसायिक, तीन दवाखाने, पान टपरी, कटलरी दुकान, फळ विक्रेते व स्नॅक्स सेंटर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
भाजीपाला विक्रेत्यांनी नगरपालिकेच्या महात्मा फुले भाजी मंडई व्यवसाय करावा . अन्यथा प्रशासन कडून फायदेशीर कारवाई करण्यात येईल असे मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी सांगितले. नगरपालिका नेतृत्वाखाली अमित रोकडे , महादेव राबडे , परेश कुंभार , दत्तात्रेय सुतार , बाळू भोसले , दिप्ती कुलकर्णी , प्रकाश वनवे , ज्ञानेश्वर गुणवरे , सुप्रिया भंडारे, प्रतीक्षा निकुंबे, प्रणाली अंकुश , रेश्मा नायकोडी, राहुल सैद , विकास वाघमारे , पंकज भोसले, अभय मिंढे पोलीस उपनिरीक्षक संदीप मोरे ठाण्यामालदार सागर शिंदे व आदी या कारवाईत सहभाग घेतला.
Related
Articles
चॅम्पियन चषकाच्या विजयानंतर भारतीय संघाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन
11 Mar 2025
युक्रेनचा रशियावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला
11 Mar 2025
नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन करून सरकारची प्रतिमा उंचावण्याचे काम करावे : विभागीय आयुक्त
11 Mar 2025
रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला
07 Mar 2025
अझमतुल्ला ओमरझाई अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल
07 Mar 2025
रांजणगाव परिसरात चास कमानचे आवर्तन
10 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
3
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
4
अमेरिकेचा अडसर (अग्रलेख)
5
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
6
स्वातंत्र्यसेनानी शिशिरकुमार बोस