E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
लाइफस्टाइल
हृदयविकाराचा झटका आणि हृदय बंद पडण्यातील फरक काय?
Samruddhi Dhayagude
17 Sep 2024
एकाचा संबंध धमन्यांशी, तर दुसर्याचा आघाताशी
गोल्ड कोस्ट : अमेरिकेचा बास्केटबॉलपटू ब्रोनी जेम्स सराव करताना जुलै २०२३ मध्ये मैदानावर कोसळला. त्याचे हृदय बंद पडल्यामुळे असे घडले असल्याचे नंतर समोर आले. दरम्यान, अनेक माध्यमांनी या घटनेचा उल्लेख ’हृदयविकाराचा झटका‘ असे केले होते. परंतु हृदयविकाराचा झटका आणि हृदय बंद पडणे या पूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत.
हृदय कसे काम करते?
हृदय आकुंचन आणि प्रसरण होणार्या विशिष्ट स्नायूंपासून बनले आहे. जेव्हा ते आकुंचन पावते तेव्हा शरिराच्या सर्व भागांना रक्ताच्या माध्यमातून प्राणवायू आणि पोषक द्रव्यांचा पुरवठा होतो. हृदयाचे शरिराला शुद्ध रक्त पुरवण्याचे काम व्यवस्थित चालावे म्हणून धमन्यांचे काम नीट चालणे महत्वाचे असते. जर धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला तर आकुचंन आणि प्रसरणाचे काम बंद पडून हृदयावर मोठा आघात होऊ शकतो. परिणामी हृदय निकामी होऊ शकते.
हृदयविकाराचा झटका की बंद पडणे?
हृदयविकाराचा झटका म्हणजे धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हृदयावर ताण येऊन ते निकामी होणे. तर हृदय बंद पडणे म्हणजे हृदयाची आकुंचन आणि प्रसरण करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊन त्याचे कार्य थांबणे. याचा अर्थ या दोन्ही प्रक्रिया हृदयाच्या कार्याच्या संबंधितच आहेत.
हृदयाचा झटका का येतो?
हृदयविकाराचा झटका धमन्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे होतो. धमन्यामध्ये चरबी निर्माण झाल्यावर अशी समस्या निर्माण होते. तसेच इतरही काही भागांत असे अडथळे तयार झाल्याने हृदयावर ताण येतो. रक्तवाहिन्यांत अडथळा निर्माण होण्याची ही प्रक्रिया दिर्घकाळ चालते. उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, आहार, ताणतणाव, जिन्स या घटकांवर ही समस्या अवलंबून असते.
हृदय का बंद पडते?
हृदयावर अचानक होणार्या आघातांमुळे ते बंद पडू शकते. जसे की, वीजेचा धक्का बसणे, शरिरावर जोरचा फटका बसणे, श्वास गुदमरणे, अमली पदार्थांचे अतिरिक्त सेवन यामुळे हृदय बंद पडू शकते. याशिवाय आधीच हृदयविकाराचा त्रास असल्यास तो काही कारणांनी वाढत जाऊन हृदय बंद पडू शकते. अनेकदा हृदयविकराच्या झटयामुळे हृदय बंद पडू शकते; मात्र हृदय बंद पडण्याची क्रिया हृदयाच्या झटयाला कारणीभूत ठरत नाही. एकंदरित हृदय बंद पडणे व हृदयाचा झटका हे दोन्ही वेगवेगळे असले तरी त्यांचा फार जवळचा संबंध आहे.
Related
Articles
विषारी पदार्थांमुळे चौदा जणांचा झाला होता मृत्यू
16 Jan 2025
खो-खो विश्वचषकात महिला, पुरुष संघाने गाठली उपांत्य फेरी
19 Jan 2025
करप्रणाली अधिक सोपी व्हावी
18 Jan 2025
मणिपूर विजेता, हरियाणा उपविजेता; महाराष्ट्र संघास दोन रौप्य पदकांसह सहा पदके
22 Jan 2025
बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी
20 Jan 2025
खलिफांविरूद्ध अपशब्द प्रकरणी काश्मीरमध्ये सहा जणांना अटक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आता आठवा वेतन आयोग (अग्रलेख)
2
कलंकित‘ट्यूलिप’!
3
‘मित्र’साथ का सोडत आहेत?
4
परदेशस्थ ‘देशी’ (अग्रलेख)
5
वाचक लिहितात
6
सत्यं, शिवं, सुंदरम !