E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रचिन रवींद्रचे विक्रमी द्विशतक
Samruddhi Dhayagude
06 Feb 2024
आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडचा पहिल्या डावात 511 धावांचा डोंगर
माऊंट मौनगानुई ः न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना माऊंट मौनगानुई येथे खेळला जात आहे. या सामन्यात एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आपली छाप पाडणारा युवा फलंदाज रचिन रवींद्रने पहिल्या डावातच द्विशतक झळकावले. कारकिर्दीतील चौथा सामना खेळत असलेल्या रचिनने 366 चेंडूत 240 धावांची उत्कृष्ट खेळी केली. रचिन रवींद्रच्या या दमदार खेळीमुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात 511 धावा करता आल्या. तसेच, रचिन रवींद्रच्या या द्विशतकानंतर त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. सामन्यात दुसर्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या 4 बाद 80 धावा झाल्या होत्या. रचिन रवींद्रने कारकिर्दीतील चौथ्या कसोटी सामन्यात अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. यादरम्यान त्याने 26 चौकार आणि 3 षटकार मारले. रचिन रवींद्रने कसोटीत 100 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ होती.
Related
Articles
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
मणिपूरमध्ये एक हजारांवर बेकायदा शस्त्रे जमा
08 Mar 2025
महमद शमीने घटविले १ किलो वजन
14 Mar 2025
मेट्रोच्या दोन मार्गांसाठी प्रस्ताव
11 Mar 2025
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका
11 Mar 2025
खंडाळ्यात पोलिस चौकीजवळ २३ गाड्या जळून खाक
08 Mar 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
मणिपूरमध्ये एक हजारांवर बेकायदा शस्त्रे जमा
08 Mar 2025
महमद शमीने घटविले १ किलो वजन
14 Mar 2025
मेट्रोच्या दोन मार्गांसाठी प्रस्ताव
11 Mar 2025
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका
11 Mar 2025
खंडाळ्यात पोलिस चौकीजवळ २३ गाड्या जळून खाक
08 Mar 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
मणिपूरमध्ये एक हजारांवर बेकायदा शस्त्रे जमा
08 Mar 2025
महमद शमीने घटविले १ किलो वजन
14 Mar 2025
मेट्रोच्या दोन मार्गांसाठी प्रस्ताव
11 Mar 2025
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका
11 Mar 2025
खंडाळ्यात पोलिस चौकीजवळ २३ गाड्या जळून खाक
08 Mar 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
मणिपूरमध्ये एक हजारांवर बेकायदा शस्त्रे जमा
08 Mar 2025
महमद शमीने घटविले १ किलो वजन
14 Mar 2025
मेट्रोच्या दोन मार्गांसाठी प्रस्ताव
11 Mar 2025
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका
11 Mar 2025
खंडाळ्यात पोलिस चौकीजवळ २३ गाड्या जळून खाक
08 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा