E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कर्नाटकमध्ये बाइक टॅक्सीला बंदी
Samruddhi Dhayagude
04 Apr 2025
बंगळुरु : कर्नाटकमध्ये बाइक टॅक्सीला बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी एक निर्णय दिला ज्यानुसार कर्नाटकातील बाइक टॅक्सी अॅप आणि सेवा बंद करण्यात येणार आहेत. ज्यामुळे राज्यातील रॅपिडो, ओला आणि उबर सारख्या बाइक टॅक्सी सेवांना मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती बी. एम. श्याम प्रसाद यांनी दिलेल्या या आदेशानुसार, या सर्व बाइक टॅक्सी सेवांना सहा आठवड्यांत बंद करावे लागणार आहे. जोपर्यंत कर्नाटक सरकार मोटर वाहन कायदा, १९८८ अंतर्गत ठोस नियम तयार करत नाही, तोपर्यंत या सेवा बंद राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
कंपन्यांनी बाइक टॅक्सींना कायदेशीर मान्यता मिळावी आणि दुचाकी वाहनांना परिवहन वाहने म्हणून नोंदणी करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा अर्ज दाखल केला होता, पण न्यायालयाने तो फेटाळून लावला. न्यायालयाने सांगितले, की वाहतूक नसलेल्या वाहनांची वाहतूक वाहने म्हणून नोंदणी करण्याचे आदेश देऊ शकत नाही. तसेच सरकारला बाइक टॅक्सींसाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी म्हणाले, या प्रकरणाचा आम्ही सविस्तर अभ्यास करु. न्यायालयाने सहा आठवड्यांचा अवधी आम्हाला दिला आहे. तसेच योग्य ती मार्गदर्शक तत्त्वेही तयार करण्यास सांगितले आहे. त्यानुसार आम्ही काम करणार आहोत.
कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने सहा आठवड्यांची मुदत दिली आहे, आणि बाइक सेवा बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य परिवहन विभागाने या कालावधीत आमच्यावर कुठलीही प्रतिकूल कारवाई करु नये. रॅपिडोला आता लाखो बाइक चालवणार्या चालकांची चिंता आहे. आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आम्ही योग्य त्या सगळ्या कायदेशीर गोष्टींचे पालन करु. एप्रिल २०२४ मध्ये बाइक टॅक्सी सेवा सुरू झाली आहे, असे वकील अरुण कुमार यांनी न्यायालयात सांगितले, मात्र त्याचबरोबर अर्जकर्त्यांनी आता निर्देशांचे पालन केले पाहिजे आणि बाइक चालवणे थांबवले पाहिजे. असेही न्यायालयाने नमूद केले.
Related
Articles
कंत्राटी कामगाराला प्राप्तिकरची ३१४ कोटींची नोटीस
21 Apr 2025
जगदाळे, गनबोटे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
25 Apr 2025
नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवली : फडणवीस
21 Apr 2025
बालकुमार चित्रपट महोत्सवात ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची संधी
22 Apr 2025
नीरज चोप्रा ट्रोल
26 Apr 2025
साई सुदर्शन ४०० धावा करणारा पहिला फलंदाज
23 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
2
सुखधारांची प्रतीक्षा
3
भाजपची तामिळ खेळी
4
वाहन उद्योग वेगात
5
राज-उद्धव एकत्र येणार?
6
बीडमध्ये महिला वकिलाला बेदम मारहाण