E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांबाबत धोरण ठरविण्यासाठी समिती
Wrutuja pandharpure
03 Apr 2025
अतिक्रमण नियमित करून जमिनी भाडेपट्ट्याने देण्याचा विचार
मुंबई
, (प्रतिनिधी) : राज्यातील छोट्या आणि मध्यम शहरातील सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणे किंवा या जमिनी भाडेपट्ट्याने देणे शक्य आहे का? याची चाचपणी राज्य सरकराने सुरु केली आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्यासाठी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नगरविकास विभागाने बुधवारी यासंदर्भातील निर्णय जारी केला.
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील महसूल, ग्रामविकास, नगरविकास आणि इतर विभागाच्या काही सरकारी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणधारकांकडून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर भरला जात नाही. त्यामुळे या मालमत्ता भाड्याने दिल्यास महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होऊ शकणार असल्याच्या निष्कर्षाप्रत नगरविकास विभाग आला आहे.या पार्श्वभूमीवर शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणे अथवा शासकीय जमीन भाडेपट्ट्याने देऊन नियोजित शहर विकासाला चालना देणे. तसेच, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त होणार्या विकास निधी आणि मालमत्ता कराद्वारे त्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने धोरण तयार करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Related
Articles
मुर्शिदाबादमधून ५०० कुटुंबांचे पलायन
15 Apr 2025
नेमबाज रुद्रांक्ष पाटीलला सुवर्णपदक
17 Apr 2025
हिमनद्या वाचवण्यासाठी तपमानवाढ रोखावी लागेल
17 Apr 2025
समृद्धी महामार्गावर टोलवसुलीतून पिळवणूक
14 Apr 2025
बॉक्सिंग असोसिएशनच्या कारभाराची चौकशी व्हावी : एजाज हुसेन
17 Apr 2025
शानदार शतकासह अभिषेक शर्माने मोडला राहुलचा विक्रम
14 Apr 2025
मुर्शिदाबादमधून ५०० कुटुंबांचे पलायन
15 Apr 2025
नेमबाज रुद्रांक्ष पाटीलला सुवर्णपदक
17 Apr 2025
हिमनद्या वाचवण्यासाठी तपमानवाढ रोखावी लागेल
17 Apr 2025
समृद्धी महामार्गावर टोलवसुलीतून पिळवणूक
14 Apr 2025
बॉक्सिंग असोसिएशनच्या कारभाराची चौकशी व्हावी : एजाज हुसेन
17 Apr 2025
शानदार शतकासह अभिषेक शर्माने मोडला राहुलचा विक्रम
14 Apr 2025
मुर्शिदाबादमधून ५०० कुटुंबांचे पलायन
15 Apr 2025
नेमबाज रुद्रांक्ष पाटीलला सुवर्णपदक
17 Apr 2025
हिमनद्या वाचवण्यासाठी तपमानवाढ रोखावी लागेल
17 Apr 2025
समृद्धी महामार्गावर टोलवसुलीतून पिळवणूक
14 Apr 2025
बॉक्सिंग असोसिएशनच्या कारभाराची चौकशी व्हावी : एजाज हुसेन
17 Apr 2025
शानदार शतकासह अभिषेक शर्माने मोडला राहुलचा विक्रम
14 Apr 2025
मुर्शिदाबादमधून ५०० कुटुंबांचे पलायन
15 Apr 2025
नेमबाज रुद्रांक्ष पाटीलला सुवर्णपदक
17 Apr 2025
हिमनद्या वाचवण्यासाठी तपमानवाढ रोखावी लागेल
17 Apr 2025
समृद्धी महामार्गावर टोलवसुलीतून पिळवणूक
14 Apr 2025
बॉक्सिंग असोसिएशनच्या कारभाराची चौकशी व्हावी : एजाज हुसेन
17 Apr 2025
शानदार शतकासह अभिषेक शर्माने मोडला राहुलचा विक्रम
14 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार