E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
महात्मा गांधी यांच्या पणती नीलमबेन पारीख यांचे निधन
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
नवसारी
: महात्मा गांधी यांच्या पणती नीलमबेन पारिख यांचे गुजरातमधल्या नवसारी या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. नीलमबेन ९२ वर्षांच्या होत्या. महात्मा गांधी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांच्यातल्या मतभेदांवर नीलमबेन पारिख यांनी एक पुस्तक लिहिले होते त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
दक्षिणपथ आदिवासी महिलांच्या उद्धारासाठी नीलमबेन यांनी त्यांचे आयुष्य वेचले. या आदिवासी महिलांना स्वावलंबन शिकवणे, शिक्षण देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम त्यांनी केले. हरिलाल गांधी आणि त्यांच्या पत्नी गुलाब यांना पाच मुले होती. त्यापैकी रामीबेन यांची कन्या म्हणजे नीलमबेन. नीलमबेन या त्यांच्या खादीवरील निष्ठेसाठीही ओळखल्या जात होत्या. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले, अशी माहिती नीलमबेन यांचे चिरंजीव डॉ. समीर पारिख यांनी दिली.
माझ्या आईला कोणताही आजार नव्हता. गेल्या काही दिवसांपासून वयोमानामुळे तिने जेवण जवळपास सोडून दिले होते. तिला ऑस्टिओपोरोसिस होता. त्यामुळे तिची हाडे ठिसूळ झाली होती. या एका कारणामुळे मी तिला रुग्णालयात न नेण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी मी तिच्याजवळ बसून होतो. तिच्या नाडीचे ठोके हळूहळू मंदावले, त्यानंतर हळूहळू कुठलीही वेदना किंवा त्रास न होता तिने प्राण सोडले, अशी माहिती समीर पारेख यांनी दिली. आमच्यावर गांधी विचारधारा आईने कधीही लादली नाही. मात्र तिचे आयुष्य पाहून आम्ही सगळेच प्रभावित झालो होतो, असेही माहिती समीर पारिख यांनी दिली.
Related
Articles
खंडाळा परिसरातील अपघातात तिघांचा मृत्यू
21 Apr 2025
संशयितांची धरपकड; २५० जण ताब्यात
24 Apr 2025
अमरनाथ यात्रेपूर्वी रंगीत तालीम ?
24 Apr 2025
पूर्व हवेलीमध्ये तपमानाचा पारा वाढला
22 Apr 2025
व्यावसायिक, दिलदार मित्र, वादक आणि निसर्गप्रेमी
24 Apr 2025
झारखंडमध्ये चकमकीत आठ नक्षलवादी ठार
22 Apr 2025
खंडाळा परिसरातील अपघातात तिघांचा मृत्यू
21 Apr 2025
संशयितांची धरपकड; २५० जण ताब्यात
24 Apr 2025
अमरनाथ यात्रेपूर्वी रंगीत तालीम ?
24 Apr 2025
पूर्व हवेलीमध्ये तपमानाचा पारा वाढला
22 Apr 2025
व्यावसायिक, दिलदार मित्र, वादक आणि निसर्गप्रेमी
24 Apr 2025
झारखंडमध्ये चकमकीत आठ नक्षलवादी ठार
22 Apr 2025
खंडाळा परिसरातील अपघातात तिघांचा मृत्यू
21 Apr 2025
संशयितांची धरपकड; २५० जण ताब्यात
24 Apr 2025
अमरनाथ यात्रेपूर्वी रंगीत तालीम ?
24 Apr 2025
पूर्व हवेलीमध्ये तपमानाचा पारा वाढला
22 Apr 2025
व्यावसायिक, दिलदार मित्र, वादक आणि निसर्गप्रेमी
24 Apr 2025
झारखंडमध्ये चकमकीत आठ नक्षलवादी ठार
22 Apr 2025
खंडाळा परिसरातील अपघातात तिघांचा मृत्यू
21 Apr 2025
संशयितांची धरपकड; २५० जण ताब्यात
24 Apr 2025
अमरनाथ यात्रेपूर्वी रंगीत तालीम ?
24 Apr 2025
पूर्व हवेलीमध्ये तपमानाचा पारा वाढला
22 Apr 2025
व्यावसायिक, दिलदार मित्र, वादक आणि निसर्गप्रेमी
24 Apr 2025
झारखंडमध्ये चकमकीत आठ नक्षलवादी ठार
22 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
2
वाहन उद्योग वेगात
3
भाजपची तामिळ खेळी
4
सुखधारांची प्रतीक्षा
5
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
6
राज-उद्धव एकत्र येणार?